singer sunidhi chauhan

'फेस वॉश करायला विसरली?', वेडिंग रिसेप्शनला मेकअपशिवाय आलेली प्रसिद्ध गायिका ट्रोल

Sunidhi Chauhan Dull Face: मेकअपशिवाय कोण्या ग्लॅमरस अभिनेत्रीला, गायिकेला पाहिल्यावर त्यांच्यापेक्षा (Actresses Without Makeup) आपल्यालाच काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. त्यातून सध्या लोकप्रिय आणि ग्लॅमरस गायिका सुनिधी चौहान हिच्या नो मेकअप (No Makeup Look) लुकनं सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. परंतु तिचा फिका पडलेला चेहरा आणि थकलेले डोके पाहून पात्र चाहत्यांना काळजीही वाटू लागली आहे. 

Dec 13, 2023, 10:12 AM IST

सुनीधी चौहान देणार लवकरच 'गोड बातमी'

लोकप्रिय गायिकांच्या यादीत या गायिकेचं नाव आवर्जून घेतलं जातं ती म्हणजे सुनीधी चौहान. आज सुनीथी आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या बरोबरच तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी तिने शेअर केली आहे. आणि ती म्हणजे सुनीधी चौहान लवकरच "आई" होणार आहे. 

Aug 14, 2017, 05:56 PM IST