singer neha bhasin 0

इतकी घाणेरडी पोझ देऊन कोण केक कापतं? Bold फोटोशूटमुळे 'ही' गायिका ट्रोल

Neha Bhaseen Birthday Photos : 'जग घुमेया' आणि 'स्वॅग से स्वागत' या गाण्यांमुळे लोकप्रिय झालेली गायिका नेहा भसीन चांगलीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा नेहा भसीन चर्चेत आली आहे. पण यामुळे गाण्यामुळे नाही तर बोल्ड फोटोशूटमुळे. यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. 

Nov 19, 2023, 09:11 PM IST

या गायिकेने कॅमेऱ्यासमोर घातले कपडे...सोशल मीडियावर धुमाकूळ

सुपरबोल्ड गायिका नेहा भसीनने टॉपपासून ऍक्सेसरीज घालण्यापर्यंतचा व्हिडीओ शूट केला आहे.

May 17, 2022, 02:13 PM IST

गायिकेचा हॉट अंदाज, बोल्ड व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिला धक्का

 पंजाबची प्रसिद्ध गायिका नेहा भसीनने इंडस्ट्रीला अनेक दमदार आणि हिट गाणी गायली आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला. यानंतर ही गायिका 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्येही दिसली. आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. 

May 11, 2022, 05:13 PM IST

प्रतिकसोबत जवळीक साधणं विवाहीत नेहाला पडलं महागात?

'संडे का वार'च्या एपिसोडमध्ये, करण जोहर नेहा आणि प्रतीकला चिडवताना दिसला 

Aug 31, 2021, 09:31 AM IST