sindhudurg rajkot fort shivaji maharaj statue

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची निर्मिती करणारे शिल्पकार महाराष्ट्रात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

Shivaji Maharaj Statue :  मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरला जाणार आहे. हा पुतळा इतका मजबूत असेल की 100 वर्ष याला काहीच होणार नाही. 

Dec 14, 2024, 10:30 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका; धक्कादायक माहिती उघड

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात उद्रेक पसरला होता. सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. मात्र आता चौकशी समितीनं याप्रकरणी 16 पानी अहवाल सादर केलाय. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचं या अहवालातून समोर आलेलं आहे. 

Sep 26, 2024, 11:16 PM IST

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरणार; इतका मजबूत की 100 वर्ष काहीच होणार नाही

Shivaji Maharaj Statue :  4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण मध्ये साजरा करण्यात आलेल्या नौसेना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होतो.   8 महिन्यांत पुतळा कोसळला. आता येथे नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे. 

Sep 25, 2024, 06:49 PM IST

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत मोठी अपडेट; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालणारी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात गुन्हा नोंदवा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.  

Aug 29, 2024, 08:11 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुन्हेगार फरार; पोलिसांच्या कारभारावर शिवप्रेमी संतापले

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाल्यानं शिवप्रेमी संतप्त झालेत. 

Aug 28, 2024, 10:38 PM IST

मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे... शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरे यांची पोस्ट चर्चेत

किल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय... त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

 

Aug 26, 2024, 10:38 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; आमदाराने कार्यालय फोडले

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. यामुळे ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहे. 

 

Aug 26, 2024, 05:25 PM IST