silver bat

किंग कोहलीचा जबरा फॅन! सोन्याच्या लंकेत विराटला मिळाली 'चांदीची बॅट', पाहा Video

Virat Kohli Silver Bat : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) विराट कोहली श्रीलंकेतील चाहत्यांशी गप्पा मारताना दिसत आहे. त्यावेळी चाहत्यांनी विराटला चांदीची बॅट देखील दिली.

Sep 9, 2023, 04:36 PM IST