sikandar movie

बॉलिवू़डच्या दबंगने चाहत्यांना दिली ईदी, 'या' सिनेमात झळकणार नव्या भूमिकेत

सुपरस्टार अभिनेता सलमान खानने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. सिनेमाचे  निर्माते साजिद नाडियाडवाला असून  ए. आर. मुरुगादास दिग्दर्शित करणार आहेत. 

Apr 11, 2024, 03:36 PM IST