sidhu moose wala

गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं? कधीपर्यंत आई होता येतं?

Right Age For Pregnancy : वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. पण गरोदर होण्याचे योग्य वय कोणतं? कोणत्या वयात महिला बाळाला जन्म देऊ शकते. जाणून घ्या सविस्तर... 

Feb 27, 2024, 04:57 PM IST

सिद्धू मूसेवालाची आई 'या' वयात कशी झाली गर्भवती? मार्चमध्ये बाळाला देणार जन्म!

Sidhu Moose Wala Mother : दिवंगत लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची आई चरणकौर सिंग लवकरच म्हणजेच मार्च महिन्यात मुलाला जन्म देणार आहेत.  मार्चमध्ये वयाच्या पन्नाशीत एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. सिद्धूच्या हत्येनंतर पहिल्यांदाच त्याच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. 

 

Feb 27, 2024, 04:17 PM IST

धक्कादायक! गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोल्यात अटक

Gangster Lawrence Bishnoi : गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. आता लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोला पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण लॉरेन्सच्या संपर्कात होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Feb 4, 2024, 04:04 PM IST

लॉरेंस बिश्नोईच्या शार्प शुटरचा वाजला 'गेम', बंबीहा गँगने घेतला सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला!

Lawrence Bishnoi Crime News : लॉरेन्स बिश्नोईचा शार्प शुटर राजन याच्या हत्येची जबाबदारी बंबीहा टोळीने घेतली आहे. याबाबत फेसबुकवर पोस्ट करण्यात आलीये.

Jan 29, 2024, 07:06 PM IST

लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊ नका नाहीतर तुम्हाला... सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पुन्हा धमकी

Sidhu Moose Wala case : गेल्या वर्षी मे महिन्यात प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. थारमधून जात ्असलेल्या सिद्धू मुसेवालावर दोन गाड्यांमधून आलेल्या आरोपींनी बेछुट गोळीबार केला.

Mar 26, 2023, 05:32 PM IST

गँगस्टर Lawrence Bishnoi ची भाईजानला खुली धमकी, म्हणाला 'Salman Khan ने माफी मागावी, नाहीतर...'

Lawrence Bishnoi To Salman Khan: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) काळवीट शिकार प्रकरणात (blackbuck case) बिश्नोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा (Bishnoi warns Salman) दिला आहे. 

Mar 15, 2023, 03:12 PM IST

Crime News : पंजाबच्या कारागृहात गॅंगवॉर! सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील दोघांना संपवलं

Sidhu Moosewala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची गेल्या वर्षी 29 मे रोजी गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात हा सर्व प्रकार घडला होता. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. मात्र आता यातील दोन आरोपींची हत्या करण्यात आली आहे.

Feb 26, 2023, 06:55 PM IST

बिश्नोई गँगच्या निशाण्यावर 'बिग बॉस', 'भाईजान'च्या जीवाला धोका

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आलीय. 

Nov 2, 2022, 12:07 AM IST

शोककळा! प्रसिद्ध सिंगरचा अपघाती मृत्यू

संगीत विश्वाला मोठा धक्का, सिद्धु मसेवालानंतर प्रसिद्ध सिंगरचे निधन 

Sep 1, 2022, 05:40 PM IST

शार्पशूटरच्या निशाण्यावर होता सलमान खान, मात्र 'या' एका गोष्टीमुळे कट उधळला

आता या घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या हत्येचा  प्रयत्न झाला होता.

Jun 10, 2022, 05:16 PM IST

Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयिताला पुण्यात अटक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणात सहभाग असलेल्या आरोपीला अटक

 

Jun 8, 2022, 05:30 PM IST

सिंगर-रॅपर सिद्धू मूसेवाला प्रकरणानंतर आणखी एका रॅपरची हत्या, संगीत विश्वात शोककळा

रॉकडेल काउंटी शेरीफचे प्रवक्ते जेडेडियाह कँटी यांनी सांगितले की, ट्रबल लेक सेंट जेम्स अपार्टमेंटमध्ये 34 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली.

Jun 7, 2022, 05:50 PM IST

Moose Wala Murder: मूसवाला हत्याकांडातील 8 शूटर्सची ओळख पटली, पाहा कोण आहेत ?

Moose Wala Murder: पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसवाला यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 8 शूटर्सची ओळख पटली आहे, ज्यांच्यावर या हत्येतील सहभागाचा संशय अधिक गडद झाला आहे.

Jun 6, 2022, 11:26 AM IST
Bollywood Actor Salman Khan Security Tightened By Mumbai Police PT2M9S

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या सुरेक्षेत वाढ

Bollywood Actor Salman Khan Security Tightened By Mumbai Police

Jun 1, 2022, 08:40 PM IST