sidharth malhotra kiara advani wedding reception

Sidharth Kiara Reception : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचं ब्लॅक कलरमध्ये Twining; रिसेप्शनला कोणासोबत कोण आलं पाहिलं का? पाहा VIDEO

SidKiara Reception Video :  सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी (Sidharth Malhotra Kiara Advani)यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये रिसेप्शन दिलं. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टसह (Alia Bhatt) अनेक बॉलीवूड स्टार्सने हजेरी लावली. 

Feb 13, 2023, 08:29 AM IST