side effects of eating sesame seeds in marathi

मकर संक्रांत असल्याने तिळाचे लाडू खाण्याचा मोह आवरत नाही? पण 'या' 5 लोकांनी चुकूनही खाऊ नयेत

मकर संक्रांतीनिमित्त तिळगूळ खाण्याची आणि वाटण्याची परंपरा आहे. तिळगुळ देताना म्हटलं जातं, तिळगूळ खा आणि गोड गोड बोला. पण 5 लोकांनी चुकूनही खाऊ नयेत तिळगुळाचे सेवन करु नयेत.

Jan 14, 2025, 07:16 PM IST

संक्रांतीला तिळाचे लाडू खाण्याचा विचार करताय, पण या 5 लोकांनी अजिबात खाऊ नयेत

Til Side Effects : मकर संक्रांत या सणाची सगळीकडेच लगबग पाहायला मिळत आहे. असं असताना तिळाच्या लाडूचे अतिसेवन शरीरासाठी घातक आहे. एवढंच नाही तर तिळ जास्त प्रमाणात खाल्ल्यावर शरीरावर होतो परिणाम. 

Jan 14, 2024, 11:49 AM IST