siddharth jadhav

'ऑडिशन दिलं, सिलेक्ट झालो पण...', सिद्धार्थ जाधवने 'या' कारणामुळे नाकारली 'सेक्रेड गेम्स'

मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवने 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजला नकार दिला होता. आता त्याने याचा किस्सा सांगितला आहे.

Apr 21, 2024, 09:12 PM IST

VIDEO : 'बॅगेचं फक्त हॅन्डल राहिलं'; विमान कंपनीवर सिद्धार्थ जाधव संतापला

Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या विमान कंपनीवर संताप व्यक्त केला आहे. 

Mar 14, 2024, 11:45 AM IST

'माझ्या २४ वर्षाच्या कारकिर्दीत...', सिद्धार्थ जाधवसोबत चित्रपटगृहाबाहेर घडलं असं काही, पाहा व्हिडीओ

'लग्नकल्लोळ' या चित्रपटात सिद्धार्थ जाधवसोबतच भूषण प्रधान, मयुरी जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 

Mar 3, 2024, 06:48 PM IST

VIDEO : 'राजसाहेब गाडीतून उतरले अन्...', सिद्धार्थ जाधवनं शेअर केला टोलनाक्यावरचा 'तो' अनुभव

Siddharth Jadhav on Raj Thackeray : सिद्धार्थ जाधवनं सांगितला राज ठाकरे यांच्यासोबत आलेल्या टोल नाक्यावरील 'तो' विलक्षल अनुभव, व्हिडीओ होतोय व्हायरल

Jan 8, 2024, 12:49 PM IST

एकांतात बसलेल्या सिद्धार्थ जाधवची इमोशनल पोस्ट; चाहत्यांची चिंता वाढली

अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असतो. नुकताच सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  

Aug 1, 2023, 06:34 PM IST

सेम टू सेम ! अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या मोठ्या भावाला पाहिलत का? अगदी कार्बन कॉपी

siddharth jadhav Brother : सध्या चर्चा आहे ती म्हणजे सिद्धार्थ जाधव याची. त्याच्या अभिनयानं त्यानं प्रेक्षकांना अक्षरक्ष: घायाळ करून सोडलं आहे. सध्या त्यानं आपल्या भावासोबत पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा रंगली आहे. 

Jul 11, 2023, 10:17 PM IST

सोशल मीडियावर लोकप्रिय अभिनेत्याला आईवरून शिवीगाळ 'तो' संतापला आणि म्हणाला...

Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधव सध्या लंडनमध्ये ट्रिपचा आनंद घेत आहे. तर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असताना एका नेटकऱ्यानं त्याला आईवरून शिवी दिल्याचे पाहता सिद्धार्थनं सडेतोड उत्तर दिले आहे. 

May 29, 2023, 12:31 PM IST

आई नसती तर आज Siddharth Jadhav... 'तो' क्षण सांगत अभिनेता झाला भावूक

Siddharth Jadhav नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आईविषयी सांगितलं आहे. तर सिद्धार्थ जाधवनं सांगितलेला हा किस्सा वाचून नक्कीच तुम्हाला आई किती धाडस करते हे कळेल. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. 

May 14, 2023, 12:28 PM IST

वडिलांचा झालेला अपमान, नंतर ठेवलेली अट; भरत जाधव आणि त्यांच्या वडिलांचे अनोखे नाते!

Bharat Jadhav on His Father:  1948 मध्ये भरत जाधवचे वडील मुंबईत येऊन स्थायिक झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी टॅक्सी चालकाचा (Bharat Jadhav Father) जॉब घेतला होता. त्त्या काळी त्यांना 100 रूपये मिळायचे. भरत जाधव जेव्हा त्यांच्या संघर्षाच्या काळात होते तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांसोबतचा (Father Taxi Bharat Jadhav) किस्सा सांगितला होता.

May 11, 2023, 10:54 AM IST

'...आणि जेव्हा सिद्धार्थ जाधव बनायची वेळ माझ्यावर येते'' कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट व्हायरल

Kushal Badrike Instagram: कुशल बद्रिकेनं पुन्हा एकदा सिद्धार्थ जाधवची मिमिक्री केली आहे. यावेळी (Kushal Badrike News) त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं म्हटलं आहे की, आणि जेव्हा सिद्धार्थ जाधव बनायची वेळ माझ्यावर येते, सध्या हा व्हिडीओ (Kushal Badrike Video) चर्चाचा विषय ठरला. 

Apr 24, 2023, 10:10 PM IST

'स्वप्नपूर्ती...', Siddharth Jadhav चे आई-वडिलांसाठी आयुष्यातील खास सरप्राईज

Siddharth Jadhav नं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्याची पोस्ट पाहून नेटकरी आणि सेलिब्रिटी त्याचे कौतुक करत आहेत. 

Feb 5, 2023, 07:12 PM IST

'म्हणून माझ्या चित्रपटात मराठी कलाकारांना रोल असतो' रोहित शेट्टीने सांगितलं कारण

रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस हा चित्रपट आज देशभर प्रदर्शित झाला, रणवीस सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात मराठी कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होतंय

Dec 23, 2022, 05:39 PM IST

‘बाप’माणसाची गोष्ट सांगताना आपला सिद्ध्या रडला; पाहा Video

सर्वसामान्य मराठी कुटुंबात जन्मलेला सिद्धार्थ जाधव (Siddharth jadhav) आज प्रेक्षकांसाठी एक मोठा सेलिब्रिटी झाला आहे. मुख्य म्हणजे तो सेलिब्रिटी असला,  तरीही अनेकांसाठी तोच धमाल करणारा सिद्ध्या आहे

Oct 25, 2022, 10:55 AM IST

तो किस्सा सांगताना अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या डोळ्यात आलं पाणी, आवंढा गिळत म्हणाला...

आपल्या जबरदस्त एनर्जीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असतो. सिद्धार्थ आपल्या अतरंगी स्टाईलसाठी आणि युनिकनेससाठी ओळखला जातो. आपल्या मेहतनीचा प्रवास उलडताना सिद्धार्थ मात्र डोळे भरून आले आहेत. 

Oct 22, 2022, 06:54 PM IST

'Bigg Boss Marathi' च्या नव्या पर्वाला प्रेमाचा तडका; पाहा रुचिरा आणि रोहितची Pyaar Wali Love Story

जाणून घ्या, रुचिरा आणि रोहितची लव्ह स्टोरी...

Oct 3, 2022, 10:39 AM IST