siddharth chandekar mother

सिद्धार्थ म्हणाला, 'आई, तूझ्या लग्नाचं स्वप्न...'; दुसऱ्या लग्नाबद्दल सीमा चांदेकरांनी केला पहिल्यांदा खुलासा

Siddharth Chandekar Mother Second Marriage: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सिद्धार्थ चांदेकरची. त्याच्या 'झिम्मा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या या चित्रपटाची जोरात क्रेझ होती. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न केले आहे. यावेळी त्यांनीच खुलासा केला आहे. 

Nov 26, 2023, 07:39 PM IST

दुबईच्या वाळवंटात धडपडली मिताली, मदत करायची सोडून सिद्धार्थ उडवली खिल्ली

Siddharth Chandekar and Mitali Mayekar : सिद्धार्थ चांदेकर यांची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यांची दुबई टूर ही सध्या फारच गाजते आहे. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या एका फनी व्हिडीओची. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. 

Sep 21, 2023, 09:56 PM IST

Happy Second Innings आई!, म्हणत सिद्धार्थ चांदेकरकडून आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा

Siddharth Chandekar Mother : Happy Second Innings आई!, म्हणत सिद्धार्थ चांदेकरकडून आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा 

 

Aug 23, 2023, 08:39 AM IST