siddharth anand

पुन्हा 'एक दिन का CM'! 23 वर्षानंतर 'नायक'च्या सिक्वेलची चर्चा! मुख्य भूमिकेत अनिल कपूर की...

Anil Kapoor Nayak 2 :  अनिल कपूर यांच्या 'नायक' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली लोकप्रियता मिळाली. आता या चित्रपटाचा सिक्वेल येण्याची चर्चा सुरु आहे. 

Mar 21, 2024, 12:39 PM IST

सिद्धार्थ आनंदचा फायटर 350 कोटींच्या जवळ

सिद्धार्थ आनंदच्या ब्लॉकबस्टर फायटरने आधीच 328 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हृतिक रोशन-दीपिका पदुकोण स्टारर चित्रपट वीकेंडमध्ये 350 करोड चा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. एरियल ॲक्शन सीक्वेन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या फायटरने केवळ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच प्रभावी कामगिरी केली नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही विजय मिळवला आहे. 

Feb 11, 2024, 08:21 PM IST

War 2 : ज्युनियर एनटीआर - ह्रतिक रोशन यांच्यात 'वॉर', मोठी अपडेट समोर

War 2 Movie : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या वॉर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि ह्रतिक रोशनचा वॉर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली. 

Apr 5, 2023, 02:52 PM IST

Pathaan Box Office Collection Day 8 : 'पठान'च्या कमाईचं तुफान; शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट

Pathaan Box Office Collection Day 8 : शाहरुखचा चित्रपट आतापर्यंत पाहिला नसेल तर पाहायला जाण्याचा बेत आखा. कारण, सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा सुरुये. 

 

Feb 2, 2023, 08:51 AM IST

Pathaan च्या प्रमोशनसाठी Shah Rukh Khan इंटरव्ह्यू का देत नाही? किंग खान म्हणतो...

Shah Rukh Khan,Pathaan: पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. 

Jan 24, 2023, 07:07 PM IST

रॅम्बो सिनेमाचा हिंदी रिमेक बनणार

ऐंशीच्या दशकात संपूर्ण जगाला आपल्या अॅक्शनने वेड लावलेल्या सिल्व्हेस्टर स्टॅलोनच्या रॅम्बो या सिनेमाचा हिंदी रिमेक बनणार आहे. 

Feb 2, 2016, 07:33 AM IST