siddhant karnick

तृप्ती डिमरी-रणबीर कपूरचा बोल्ड सीन पाहून अस्वस्थ झाला चित्रपटातील सहकलाकार; म्हणाला, ''माणसाची विकृती...'

Siddharth Karnick on Ranbir Kapoor Trupti Dimri Scene: तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूरच्या बोल्ड सीनची सर्वत्र चर्चा आहे. Animal चित्रपटातील पुरूषी मानसिकता, हिंसा आणि तद्दन मसाला पाहून प्रेक्षकांनीही नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या सीनवर चित्रपटाच्या सहकलाकारानंही प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 8, 2023, 02:50 PM IST