‘बिग बॉस’चे विजेते...८ सिझनच्या आधीचे

Sep 20, 2014, 21:48 PM IST
1/7

गोहर खान ही 2013 बिग बॉसच्या सातव्या पर्वाची विजेता राहिली आहे. आता तिने काही चित्रपटमध्ये काम करण्याच्या तयारीत आहे.
 
2/7

उर्वशी ढोलकीया ही 2012-13 बिग बॉसच्या सहाव्या पर्वाची विजेता आहे. इवेंट कंपनी सुरू केली असून बाकीचा वेळ हा कुटुंबासाठी देत आहे.

3/7

जूही परमार ही 2011-12 बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची विजता राहिली आहे. आईची जबाबदारी सांभाळण्यात व्यस्त आहे.

4/7

श्वेता तिवारी ही 2010 बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची विजेता आहे. सध्या नवीन कुटुंब सांभाळण्यात व्यस्त आहे.

5/7

विंदू दारा सिंग 2009 बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता आहे. आता पंजाबी सिनेमात काम करत आहे.

6/7

आशुतोष कौशिक हा 2008 बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आहे. 

7/7

'राहुल रॉय' हा 2006-07 बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचा विजेता आहे. 