पुणे । मुख्यमंत्री आज कोरोना परस्थितीचा आढावा घेणार
Mumbai CM Uddhav Thackeray Visit Pune Today
Jul 30, 2020, 12:20 PM ISTमुंबई । महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
Maharashtra Corona Update 30Th July 2020
Jul 30, 2020, 11:50 AM ISTकोविड सेंटरवर क्वारंटाईन पोलीस कर्मचाऱ्याचा नशेत धिंगाणा, पळून जाण्याची धमकी
कोरोना विषाणूचा फैलावर वाढत असल्याने संक्रमित झालेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी वेगळीच समस्या निर्माण होताना दिसत आहे.
Jul 30, 2020, 08:58 AM ISTकोविड-१९ रुग्णांचा शोध, संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पालिकांना कोविड रुग्णांचा शोध आणि जास्तीत जास्त संपर्क शोधण्यावर भर देण्यासंदर्भात सर्व मंत्र्यांना सूचना केल्या.
Jul 30, 2020, 08:25 AM ISTविधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार ७ सप्टेंबरपासून बोलविण्यात आले आहे.
Jul 30, 2020, 08:01 AM ISTमिशन बिगिन अगेन ३ । राज्यात पाहा कधीपर्यंत असणार लॉकडाऊन कायम, काही नियमात शिथिलता
केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या नियमात ३१ ऑगस्टपर्यंत वाढ केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारनेही 'मिशन बिगिन अगेन ३' नुसार हा लॉकडाऊन ३१ ऑगस्ट २०२०च्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवला आहे.
Jul 30, 2020, 07:15 AM ISTमुख्यमंत्री ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर, कोरोना परिस्थितीचा घेणारआढावा
पुणे जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी म्हणजे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत.
Jul 29, 2020, 10:08 AM ISTपुण्यातील कोरोना नियंत्रणासाठी अशी यंत्रणा काम करणार, मुख्यमंत्री देणार भेट
पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल.
Jul 29, 2020, 08:48 AM ISTराज्यात प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक
राज्यात प्रथमच कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली आहे.
Jul 28, 2020, 07:55 AM ISTभिवंडी । मिरानमधील कोविड सेंटरची दुरवस्था
Bhivandi Covid Center In Poor Condition
Jul 25, 2020, 04:05 PM ISTमुंबई । रश्मी उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना
Mumbai Corona To Rashmi Thackeray_s Security Guard
Jul 25, 2020, 03:55 PM ISTऔरंगाबाद । मुख्यमंत्री ठाकरे सरकारचे काम उत्तम सुरु आहे - शरद पवार
Aurangabad Sharad Pawar On CM Uddhav Thackeray
Jul 25, 2020, 03:50 PM ISTनागपूर । कोरोनाचे संकट, दोन दिवसांचा जनता कर्फ्यू
Nagpur,Akashwani Chowk People Good Response To Janata Curfew
Jul 25, 2020, 03:45 PM ISTठाणे । अवास्तव बिल आकारल्याने खासगी रुग्णालयाला दणका
Thane Palika Action On New Horizon Hospital
Jul 25, 2020, 03:40 PM ISTऔरंगाबाद । मुख्यमंत्र्यांनी सगळीकडे जाण्याची गरज नाही - शरद पवार
Aurangabad Sharad Pawar And Health Minister Rajesh Tope Press Conference 28Th July 2020
Jul 25, 2020, 03:35 PM IST