shukra gochar 2023 effect

Neechbhang Rajyog : 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्रमुळे नीचभंग राजयोग! 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल

Neechbhang Rajyog : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्र या ग्रहामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

Nov 7, 2023, 05:00 AM IST

Shukra Gochar: 10 दिवसांनी शुक्र ग्रह करणार गोचर; या राशींचं खुलणार नशीब, अचानक होणार धनलाभ

ज्योतिषीय शास्त्रानुसार, शुक्र 3 नोव्हेंबरला पहाटे 05:13 वाजता सिंह राशीतून बाहेर पडणार आहे आणि कन्या राशीत प्रवेश करेल. या दरम्यान 12 नोव्हेंबरला हस्त नक्षत्रात आणि 24 नोव्हेंबरला चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Oct 23, 2023, 10:23 AM IST

Shukra Gochar : शुक्र ग्रह करणार बुधाच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचं खुलणार नशीब, अचानक होणार धनलाभ

Shukra Gochar In Kanya: शुक्र ग्रहाच्या कन्या राशीत प्रवेशाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांना शुक्राचा आशीर्वाद मिळणार आहे. 

Oct 3, 2023, 07:28 AM IST

Shukra Gochar : शुक्राचा सिंह राशीत प्रवेश ठरणार धोकादायक; 'या' राशींना भासणार पैशाची चणचण

Shukra Gochar in Singh Rashi: येत्या 2 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडताना दिसतो. 

Sep 29, 2023, 10:10 AM IST

Shukra Gochar : 18 दिवसांनी शुक्र ग्रह करणार गोचर; 'या' राशींचा धनलाभासह आत्मविश्वासही वाढणार

Shukra Gochar 2023: शुक्र कर्क राशीत असून 2 ऑक्टोबर रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या राशींमध्ये बदल झाल्यामुळे या 3 राशींच्या जीवनातही सकारात्मक बदल येणार आहेत.

Sep 14, 2023, 09:02 AM IST

Shukra Gochar 2023 : कर्क राशीत प्रवेश करणार शुक्र; 'या' राशींच्या अडचणीत होणार वाढ

Shukra Gochar 2023 : शुक्राच्या प्रत्येक परिवर्तनाता सर्व राशीच्या लोकांवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. शुक्राचे गोचर हे सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करणार आहे. 

Jul 29, 2023, 10:17 PM IST

शुक्र गोचर 2023 : 'या' राशीच्या लोकांनी आजपासून राहा सावध, शुक्र देणार धक्कावर धक्के

Venus Transit in Pisces 2023 :  शुक्र आज मीन राशीत प्रवेश करणार आहे. जरी शुक्र उच्च राशीत असाला. तरी मीन राशीत गुरु पण असल्याने गुरु आणि शुक्र यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण होते. ज्यामुळे 4 राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. 

Feb 15, 2023, 09:00 AM IST