shukra ast 2023

धन, समृद्धीचा दाता शुक्राचा आज उदय; 'या' 4 राशीच्या लोकांसमोर उभा राहील अडचणींचा डोंगर

ज्योतीषशास्त्रात शुक्राला सुख, वैभवांचा दाता मानण्यात आलं आहे. आता 18 ऑगस्टला शुक्राचा उदय होणार आहे. शुक्राचा उदय झाल्याने कोणत्या राशींना फायदा होणार आहे हे समजून घ्या...

 

Aug 18, 2023, 11:43 AM IST

Kappar Yoga 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 ऑगस्टपासून 'या' राशींच्या अडचणीत वाढ! होणार आर्थिक नुकसान

Shukra Gochar 2023 : कर्क राशीत शुक्राच्या वक्रीमुळे काही राशींच्या आयुष्यात अडचणी येणार आहे. त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे. 

 

Aug 6, 2023, 08:42 PM IST

Shukra Ast 2023 : आज शुक्र अस्तमुळे 'या' राशी होणार धनवान! तुमची रास यात आहे का?

Shukra Ast 2023 in Singh : वैदिक पंचांगानुसार आज शुक्र ग्रह अस्त स्थितीत येणार आहे.  शुक्र हा धन, संपत्ती, विलास आणि प्रेमाचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्र अस्तमुळे काही राशी आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार आहे. 

Aug 3, 2023, 05:25 AM IST

Shukra Ast 2023 : 'या' लोकांच्या भाग्यात 48 तासांमध्ये पैसाच पैसा! अस्त शुक्र बनवणार तुम्हाला श्रीमंत?

Shukra Ast 2023 in Singh : वैदिक पंचांगानुसार 3 ऑगस्टला शुक्र अस्त होणार आहे. शुक्र ग्रह हा धन, संपत्ती, विलास आणि प्रेमाचा कारक आहे. त्यामुळे शुक्र अस्तमुळे काही राशींवर तो धनवर्षावर करणार आहे. 

Aug 1, 2023, 06:18 PM IST