IND vs NZ : शुभमन गिल याचा ऐतिहासिक कारनामा! 12 वर्षानंतर मोडला 'तो' रेकॉर्ड
IND vs NZ Shubman Gill : शुबमन गिलने टीम इंडियासाठी केवळ 38 डावांमध्ये ही कामगिरी केली.
Oct 22, 2023, 09:29 PM ISTIPL 2023: शुभमन गिलचा भीमपराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू!
आयपीएल 2023 मध्ये सर्वोत्तम फलंदाजी करणारा शुभमन गिलने अनेक रेकॉर्ड (Shubman Gill Record) त्याचा नावावर केले आहेत, शुभमन हा आयपीएल 2023 चा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज (Most Runs In IPL 2023) ठरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शुभमनने अनेक रेकॉर्ड नावावर केले आहेत.
May 29, 2023, 11:33 PM ISTCSK vs GT Final: आयपीलमध्ये शुभमन गिल रचणार इतिहास? आज मोडणार कोहलीचा 'विराट' विक्रम!
IPL 2023 GT vs CSK Final: गिलने आतापर्यंत 851 धावा केल्या असून एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आहे. विराट कोहलीने 2016 च्या हंगामात 973 धावा केल्या होत्या. त्यामुळे अंतिम सामन्यात 123 धावांची खेळी केल्यास गिल हा विक्रम आपल्या नावे करू शकेल.
May 28, 2023, 05:01 PM ISTशुबमन गिल-सारा तेंडूलकरच्या अफेअरची पुन्हा चर्चा, फोटोने उडवली एकच खळबळ
Shubman Gill and Sara Tendulkar : शुबमन गिलने (Shubman Gill) व्हॅलेंटाईन डे (valentine Day) निमित्त एक फोटो शेअर केला आहे. मात्र त्याच्या या फोटोचा सारा तेंडूलकरची संबंध काय येतोय, हे जाणून घेऊयात.
Feb 14, 2023, 08:13 PM ISTShubman Gill : शुभमन गिल याच्या एका शतकानंतर 'विराट' Records, भारतासाठी T20 क्रिकेटचा बादशाह
India vs New Zealand : युवा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) याने न्यूझीलंडविरुद्ध शतकी 126 धावांची तुफानी खेळी केली. त्याने टीम इंडियाला स्वबळावर जिंकून दिले. किवी संघाविरुद्ध शतक झळकावताच गिलने आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे.
Feb 2, 2023, 08:13 AM ISTIND vs NZ: Shubman Gill ने मोडला किंग Virat Kohli चा रिकॉर्ड, पठ्ठ्यानं मैदान मारलंय!
Shubman Gill Babar Azam : रोहित एकीकडे आपली इनिंग साजरी करत असताना युवा शुभमनने दणक्यात शतक ठोकलं. या शतकानंतर शुभमनने किंग कोहलीचा (Virat Kohli) रेकॉर्ड मोडला आहे.
Jan 24, 2023, 05:21 PM IST'200 धावा केल्यानंतर तीन मॅच खेळला नाही', रोहित शर्मानं प्रश्न विचारताच इशान किशननं दिलं असं उत्तर
Rohit Sharma To Ishan Kishan: सामन्यानंतर द्विशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशननं एकमेकांशी वार्तालाप केला. या दरम्यान रोहित शर्मानं इशान किशनची फिरकी घेतली. 200 धावा केल्यानंतर 3 सामने फेल गेल्याची आठवण करून दिली. त्यावर इशान किशननं आपल्या शैलीत उत्तर दिलं.
Jan 19, 2023, 02:06 PM ISTIND Vs NZ : हत्ती गेला पण शेपटान घाम काढला! टीम इंडियाचा न्यूझीलंडवर विजय
IND Vs NZ :टीम इंडियाने न्यूझीलंडला 350 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण न्यूझीलंडचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. फिन ए्ँलेन 40 तर डेवोन कॉन्वे 10 धावा करून आऊट झाला होता.
Jan 18, 2023, 09:53 PM ISTInd vs NZ : शुभमन गिलची डबल सेंच्यूरी, स्टेडीयममध्ये गुंजला 'सारा'चा गजर, VIDEO व्हायरल
Shubman Gill Double Century : टीम इंडियाकडून सर्वाधिक 208 धावा शुभमन गिलने (Shubman Gill) ठोकल्या आहेत. 149 बॉलमध्ये धावा करत त्याने ही डबल सेच्यूरी ठोकली आहे. यामध्ये त्याने 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले आहे. दरम्यान ही सेंच्यूरी ठोकून त्याने अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
Jan 18, 2023, 08:41 PM ISTInd vs NZ : शुभमन गिलची वादळी खेळी, न्यूझीलंडसमोर रचला धावांचा डोंगर...
Shubman Gill Century :.शुभमन गिलने डबल सेंच्यूरी ठोकली आहे. गिलच्या या डबल सेंच्यूरीच्या बळावर (Shubman Gill Century) टीम इंडियाने (Team India) 8 विकेट गमावून 349 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता न्यूझीलंडसमोर (Ind vs NZ) 350 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले आणि डेरिल मिचेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहे.
Jan 18, 2023, 05:23 PM ISTIND vs NZ 1st ODI : शुभमन गिलची बॅट तळपली, दिग्गज खेळाडूंना टाकले मागे
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंड (india vs new zealand) विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill hits Century) बॅटीने कमाल करून दाखवली आहे. शुभमन गिलने 87 चेंडूत धमाकेदार शतक ठोकलं आहे. या शतकासह आता त्याने वनडे कारकिर्दीतले तिसरे शतक ठोकले आहे.
Jan 18, 2023, 05:12 PM ISTशुभमन गिल याने मोडला सचिनचा 24 वर्ष जुना रेकॉर्ड, रोहित शर्मालाही टाकले मागे
Shubman Gill Century: टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार पद्धतीने क्लीन स्वीप (whitewash) केला. त्याचवेळी शुभमन गिल याने तिसऱ्या वनडे सामन्यात झंझावाती शतक झळकावले. या शतकासह त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मागे टाकले आहे. तर सचिन तेंडुलकर याचाही विक्रम त्याने मोडला आहे.
Aug 23, 2022, 08:53 AM IST