shridevi

'आईच्या निधनाविषयी फोनवर कळलं आणि मी...', जान्हवी कपूर भावूक

Koffee with Karan 8 Janhvi Kapoor: जान्हवी कपूरनं 'कॉफी विथ करण 8' मध्ये बहीण खुशीसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं आई श्रीदेवीच्या निधनानंतर काय झालं याविषयी खुलासा केला आहे. 

Jan 5, 2024, 03:57 PM IST

आई-वडिलांच्या पारंपरिक विचारसरणीमुळं जान्हवी कपूरच्या Serious Relationship चा अंत?

Janhvi Kapoor on her First Serious Relationship : जान्हवी कपूरनं नुकतीच एका शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी जान्हवीनं तिच्या Serious Relationship चा अंत होण्यासाठी आई-वडील श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जबाबदार ठरवल्याचे म्हटले जाते. 

Aug 28, 2023, 01:03 PM IST

पाकिस्तानी अभिनेत्री Aryan Khan च्या प्रेमात, श्रीदेवी यांच्यासोबत खास कनेक्शन

वयाच्या 28 व्या वर्षी घटस्फोट झाल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री आर्यन खानच्या प्रेमात..., पाहा फोटो... 

 

Sep 18, 2022, 12:02 PM IST

सिनेमाच्या शूटिंगमध्येच प्रेग्नंट राहिल्या 'या' अभिनेत्री, काहींना फटका तर काहींचं कौतुक

गरोदरपणातही 'या' अभिनेत्री चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात राहिल्या. अशा परिस्थितीत त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.

May 17, 2022, 08:47 AM IST

खूशी कपूरचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन..चेहरा, फिगर सगळंच इतकं बदललं

श्रीदेवीची दुसरी मुलगी खूशी कपूरही लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. त्यासाठी खूशी कपूरने स्वतःमध्ये केलेला बदल थक्क करणारा आहे

Apr 19, 2022, 12:00 PM IST

जेव्हा सिनेमाच्या सेटवर श्रीदेवीमध्ये दिसली दिव्या भारती, सगळे म्हणू लागले 'गायत्री मंत्र... '

दिव्याच्या निधनानंतर जेव्हा तिच्या सिनेमांमध्ये लागली श्रीदेवींची वर्णी, तेव्हा सिनेमाच्या सेटवर श्रीदेवींसोबत घडली धक्कादायक घटना, सगळे म्हणू लागले 'गायत्री मंत्र... '

 

Feb 26, 2022, 03:32 PM IST

श्रीदेवी यांच्या 'त्या' गोष्टीमुळे जान्हवी यशाच्या शिखरावर, स्वतः अभिनेत्रीकडून खुलासा

आईच्या मृत्यूनंतर जान्हवीकडे ती गोष्ट, ज्यामुळे तिला मिळतेय जगण्याची दिशा... 

 

Feb 24, 2022, 03:50 PM IST

चार वर्षांपूर्वी पडद्याआड गेली 'चांदनी', हे होत का मृत्यूचं खरं कारण?

तो एक काळा दिवस आला आणि श्रीदेवी यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला.

 

Feb 24, 2022, 09:22 AM IST

अपूर्णचं राहिली श्रीदेवींची 'ती' इच्छा

बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.

 

Feb 10, 2020, 01:14 PM IST

'चांदनी'ची व्यक्तिरेखा साकारण्यास विद्या इच्छूक

 स्टारी नाईट्स 2 च्या भागात तिने एक इच्छा व्यक्त केली.

Mar 16, 2019, 01:43 PM IST

श्रीदेवींसाठी जान्हवीची भवनिक पोस्ट

बॉलिवूडची हरहुन्नरी अभिनेत्री श्रीदेवी २४ फेब्रुवारी २०१८ रोजी काळाच्या पडद्या आड गेली. त्यांना देवयाज्ञा प्राप्त होवून एक वर्ष पूर्ण झाले. 

Feb 24, 2019, 03:27 PM IST

सलमान खान, रजनीकांत, श्रीदेवी यांचा 'हा' फोटो व्हायरल

सोशल मीडियावर श्रीदेवींचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. 

Feb 9, 2019, 07:16 PM IST

श्रीदेवींच्या पुण्यतिथीनिमीत्त भव्य पूजेचे आयोजन

सर्व कपूर कुटुंब पुण्यतिथीच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत. त्यांच्या आत्म्यास लाभण्यासाठी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

Feb 8, 2019, 04:50 PM IST

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर जान्हवीचे धक्कादायक विधान

पण या काळातून बाहेर पडणं तिला आजही कठीण जातय. 

Jul 26, 2018, 01:37 PM IST