Shravan Somvar Wishes : आज पाचवा आणि शेवटचा श्रावण सोमवार, खास मराठीतून शुभेच्छा पाठवून साजरा करणारा शुभदिन
Shravan Somvar Wishes in Marathi : यंदा 77 वर्षांनी पाच श्रावण सोमवारच व्रत आलं आहे. आज श्रावण सोमवारचा शेवटचा आणि पाचवा श्रावण सोमवार आहे. आज भगवान भोलेनाथावर शिवमूठ सातू अर्पण करायचं आहे. अशा या मंगलपर्वाचा शुभेच्छा पाठून साजरा करा श्रावण सोमवार.
Sep 2, 2024, 08:18 AM ISTShravan Somvar 2024 : 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या असल्याने श्रावणी सोमवारचा उपवास धरायचा का?
Somvati Amavasya 2024 : येत्या 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे. त्यामुळे पाचवा श्रावण सोमवारचा उपवास धरायचा की नाही असा संभ्रम भक्तांमध्ये आहेत. ज्योतिषर्चाय आनंद पिंपळकर यांनी गैरसमज दूर केलाय.
Aug 26, 2024, 04:26 PM ISTसाबुदाण्याची खिचडी कापसासारखी मऊ आणि सुटसुटीत होईल; फक्त 'हा' एक पदार्थ वापरा
Kitchen Tips Sabudana Khichdi Recipe : श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावणात उपसवास करणारे जवपास सर्वच जण साबुदाण्याची खिचडी खातात. साबुदाण्याची खिचडी असा पदार्थ आहे जो सर्वांनाच आवडतो. मात्र, साबुदाण्याची खिचडी मऊ आणि सुटसुटीत झाली नाहीत खाण्याची सगळी मजाच निघून जाते. अशा वेळेस ही एक सोपी ट्रीक वापरुन पाहा साबुदाण्याची खिचडी कापसासारखी मऊ आणि सुटसुटीत होईल.
Aug 5, 2024, 12:08 AM ISTShravan Somvar Wishes : रंग रंगात रंगला श्रावण, श्रावणी सोमवारच्या शुभेछा प्रियजनांना पाठवून साजरं करा मंगलपर्व
Shravan Somvar Wishes in Marathi : महादेवाला समर्पित श्रावण महिन्याला पहिलाच सोमवार 5 ऑगस्टपासून सुरुवात होतेय. श्रावणी सोमवारच्या शुभेछा प्रियजनांना पाठवून साजरं करा हा मंगलपर्व.
Aug 4, 2024, 04:02 PM IST