“होय, मी श्रद्धाचा खून केला, हिंमत असेल तर तिचे तुकडे आणि हत्यारं शोधून दाखवा;" आफताबचं पोलिसांना Open challenge
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताबला अटक करून 24 दिवस उलटले आहे. तरीही अद्याप पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
Dec 8, 2022, 08:10 AM ISTShocking! श्रद्धाचा जीव घेणाऱ्या नराधमानं Google वर नेमकं काय Search केलं?
सध्याच्या घडीला श्रद्धाचा अतिशय निघृणपणे जीव घेणाऱ्या आरोपी आफताब पूनावाला (shraddha walker boyfriend) याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची नार्को टेस्टही करण्यात येणार आहे.
Nov 18, 2022, 11:04 AM IST