shraddha walkar murder

Shraddha Walkar Murder: "आफताब पूनावालाचे आई-वडील..."; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा गंभीर आरोप

Shraddha Walkar Murder Case: श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी आफताबला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी करतानाच त्याच्या आई-वडिलांसंदर्भातही गंभीर आरोप केले आहेत.

Apr 11, 2023, 10:42 AM IST

Shraddha Murder Case: 'जेव्हा आफताब माझ्यासोबत असायचा तेव्हा...', आफताबविरोधात श्रद्धाची ऑडिओ क्लिप सादर

Shraddha Walkar Murder Case: 18 मे 2022 मध्ये हत्याकांड झाल्याचा संशय, त्यानंतर बरोबर 18 दिवसांनी काय घडलं? श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात रोज नवे नवे खुलासे होत आहेत. अशातच आता कोर्टात श्रद्धाच्या आवाजातील भितीदायक रेकॉर्डिंग सादर करण्यात आली. 

Mar 21, 2023, 02:59 PM IST

Maharashtra Budget 2023: विधानसभेत श्रद्धा वालकरचा उल्लेख करत शिंदे सरकारचा मोठा दावा

Maharashtra Budget 2023: राज्यात 1 लाखांहून अधिक 'लव्ह जिहाद'ची (Love Jihad) प्रकरणं असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी विधानसभेत (Vidhan Sabha) दिली आहे. तसंच श्रद्धा वालकरसारख्या (Shraddha Walkar) हत्येच्या घटना पुन्हा होऊ देणार नाही यासाठी शिंदे सरकार कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले आहेत.

 

Mar 9, 2023, 02:07 PM IST

Shraddha Murder Case: आफताबने हातोड्याने श्रद्धाचं...., पोलिसांना सापडला सर्वात मोठा पुरावा?

Shraddha Walkar murder case: नुकतीच आरोपी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर श्रद्धा हत्याकांडाबाबत मोठी माहिती समोर येत आहे.  

Dec 7, 2022, 09:04 AM IST

Shraddha Murder Case : आधी चॉपर मग करवत आणि ब्लेड! हैवानी आफताबने 'या' ठिकाणी फेकली हत्यारं

Shraddha Murder : दिल्ली पोलिसांना मेहरौलीच्या जंगलातून एक जबडा आणि काही हाडेही सापडली आहे. दंतवैद्यांनी या जबड्याची तपासणी सुरू केली आहे. 

Nov 22, 2022, 10:46 AM IST

श्रद्धाच्या वडिलांना पाहून आफताब म्हणाला, तुमच्या मुलीचा...!

श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी श्रद्धाच्या पैशांतून करवत, परफ्युम आणि सर्व आवश्यक वस्तू घेतल्या. 

Nov 16, 2022, 04:17 PM IST

Shraddha Murder Case नंतर आफताबचे कुटुंब फरार; त्यांचाही होता वाटा?

आफताबचे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी वसईतील आपले घर सोडून मुंबईला आले होते, असे समोर आले आहे. 

Nov 16, 2022, 03:25 PM IST

Shraddha Murder Case: श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबच्या हातावर....; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर

Shraddha Murder Case: श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत. 

Nov 16, 2022, 08:02 AM IST