shooting

खेलरत्न पुरस्कार वादावर मनू भाकेरची पहिली प्रतिक्रिया, 'माझ्याकडून चूक...'

Manu Bhaker on Khel Ratna Award Controversy:  खेलरत्न पुरस्कारासाठी अंतिम निवड करणाऱ्या समितीवर मनू भाकेरच्या वडिलांनी टीका केली होती.

Dec 24, 2024, 06:08 PM IST

'ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल जिंकायला नको होतं' मनू भाकेर असं वडिलांना का म्हणाली?

Manu Bhaker on Khel Ratna Award Controversy: एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणाऱ्या देशाची पहिली खेळाडू मनू भाकर खेळातील सर्वोच्च पुरस्कार न मिळाल्याने नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

Dec 24, 2024, 01:46 PM IST

मनू भाकरने KBC मध्ये म्हटला अमिताभ यांचा ढासू डायलॉग, ऐकून बिग बी ही थक्क Video

 पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीत तब्बल 2 कांस्य पदक जिंकवून देणारी नेमबाज मनू भाकर आणि कुस्तीत कांस्य पदक जिंकणारा अमन सेहरावत हे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' मध्ये येणार आहेत. 

Sep 4, 2024, 08:09 PM IST

ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार

Pune : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कास्पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फांऊडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

Aug 29, 2024, 10:34 PM IST

मनू भाकरला रक्षाबंधनला मिळालं खास गिफ्ट, स्वतः शेअर केला फोटो, पाहून तुम्हीही हसणं रोखू शकणार नाही

मनू भाकर आणि तिचा भाऊ अखिलने त्यांच्या घरी रक्षाबंधन साजरं केलं. यावेळी भाऊ अखिलने दिलेल्या गिफ्टचा फोटो मनूने सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे.

Aug 19, 2024, 11:05 PM IST

ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ गोल्ड जिंकणार? 44 वर्षांनंतर हा योगायोग

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये करोडो भारतीय क्रीडा चाहत्यांच्या नजरा भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीकडे लागल्या आहेत. हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. 

Aug 5, 2024, 10:33 PM IST
Manu Bhakar About To Make History By Medal Hatrick In Shooting PT2M20S

मधू भाकरला हॅटट्रिकची संधी गमावला, चौथ्या क्रमांकावर

मधू भाकरला हॅटट्रिकची संधी गमावला, चौथ्या क्रमांकावर

Aug 3, 2024, 05:40 PM IST

Paris 2024 Olympics: ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढती

Swapnil Kusale Promotion : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता भारतीय रेल्वेनेही त्याला मोठं गिफ्ट दिलंय. 

Aug 2, 2024, 09:24 AM IST

'स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान' मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अभिनंदन

Swapnil Kusale Bronze Medal : पॅरीस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे.

Aug 1, 2024, 05:22 PM IST

जिंकलेल्या Olympic मेडल इतकीच चर्चा स्वप्निल कुसळेने फायलनमध्ये घातलेल्या अंगठीची

Swapnil Kusale Special Ring: सोशल मीडियावर स्वप्निलच्या या अंगठीची चर्चा.

Aug 1, 2024, 03:14 PM IST

Swapnil Kusale: 7 नंबरवरुन थेट ब्रॉन्झ... धोनीचा Fan असलेल्या स्वप्निलने त्याचीच ट्रीक वापरत पटकावलं Olympic पदक

Paris Olympics 2024 Kolhapur Atheletes Swapnil Kusale Wins Bronze: स्वप्निल काल अव्वल आठ खेळाडूंमध्ये पात्र ठरल्यापासूनच त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. पात्रता फेरीमध्ये सातव्या स्थानावर राहिलेल्या स्वप्निलने थेट कांस्य पदकावर नाव कोरलं. त्याने हे कसं केलं पाहूयात फोटोंमधून...

Aug 1, 2024, 02:44 PM IST

'अजूनही माझ्या हृदयाचे...' ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेची पहिली प्रतिक्रिया

Paris Olympic 2024 :  मराठमोळ्या स्वप्निल कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. 50 मीटर प्रोन प्रकारात स्वप्निलने पदक जिंकल. पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं पदक ठरलं आहे.

Aug 1, 2024, 02:39 PM IST

Swapnil Kusale: ज्यात कोल्हापुरकराने मिळवलं मेडल, ते रायफल 'थ्री पोझिशन' नेमकं काय?

कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल कुसळेने पटकावले कांस्यपदक. ऑलम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलं आहे. 

Aug 1, 2024, 02:11 PM IST

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने Olympics मध्ये घडवला इतिहास! भारतासाठी जिंकलं तिसरं पदक

Paris Olympics 2024 Swapnil Kusale Wins Medal: कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल मागील 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत होता.  

Aug 1, 2024, 01:51 PM IST

पॅरिस ऑलिम्पिक 2024: कोल्हापूरच्या स्वप्निलची आज गोल्ड मेडलसाठी मॅच; किती वाजता, कुठे LIVE पाहता येणार?

Paris Olympics 2024 Swapnil Kusale Final Live Streaing Details: भारतीय खेळाडू आज अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळणार असून कोल्हापूरच्या स्वप्निलकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. हा सामना किती वाजता आणि कुठे पाहता येणार आहे जाणून घ्या...

Aug 1, 2024, 08:16 AM IST