shocking new

Viral News: कुत्र्याला जीव लावणं जीवावर बेतलं; पिटबुलने अक्षरशः तुकडे तुकडे करुन संपवलं...

Pitbull Dog Attack :  पिट बुल कुत्रे हे सामान्य कुत्र्यांपेक्षा अधिक शक्तीशाली कुत्रे मानले जातात. पिटबुल जातीचे कुत्रे अचानक हिंसक होतात आणि लोकांवर हल्ला करतात. तोंडाला मास लागेपर्यंत ते शांत होत नाहीत. यामुळेच अनेक देशांमध्ये पिट बुल डॉगवर बंदी आहे.   

Mar 13, 2023, 09:05 PM IST

Nashik News: चोरट्याने जीव धोक्यात घालून 200 केव्हीचा खतरा असताना केलं भलतंच धाडस

Nashik News: आत्तापर्यंत आपण रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, गाड्यांच्या चोरीच्या बातम्या बघितली असून येवल्यात मात्र चोरट्याने आपला जीव धोक्यात घालून भलतंच धाडस केलं आहे. 

Dec 4, 2022, 03:45 PM IST

या देशात ना मुलांची कमी, ना मुलींची... तरीही 'या' कारणासाठी लग्न कोणालाच करायचं नाही

लग्नाचे प्रमाण कमी होण्याचे कारण येथील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Mar 22, 2022, 05:45 PM IST