shivshahi bus

Solapur news Unknown Set Shivshahi Bus On Fire PT1M16S
Shivshahi BUS Possibly To Discontinue By ST Mahamandal PT1M1S

एसटी महामंडळातील शिवशाहीची बससेवा बंद होणार?

Shivshahi BUS Possibly To Discontinue By ST Mahamandal

Dec 2, 2024, 11:35 AM IST

'शिवशाही'ची चाकं कायमची थांबणार? एसटी महामंडळाने आता केला खुलासा

ST Bus News in Marathi: प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एसटीच्या ताफ्यातील शिवशाही बस आता बंद होणार असल्याच्या चर्चांवर एसटी महामंडाळाने ट्विट करत खुलासा केला आहे. 

 

Dec 2, 2024, 08:32 AM IST

निफाडमध्ये धावत्या शिवशाही बसने घेतला पेट; 25 प्रवाशांना वाचवण्यात यश

Nashik Accident News : नाशिकमध्ये धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याने मोठा अपघात घडला आहे. या बसमधून 25 प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Dec 10, 2023, 02:56 PM IST

कमरेचा करदोडा काढला आणि... नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्येच ST ड्राव्हयरने उचललं धक्कादायक पाऊल

ज्या बसचं स्टेअरिंग हातात असायचं त्यात बसमध्ये ST ड्रायव्हरने आपलं जीवन संपवल आहे. असं काय झाल की या ड्रायव्हरने इतका टोकाचा निर्णय घेतला. 

May 27, 2023, 06:51 PM IST

कंट्रोल सुटला आणि...; मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात; एक ठार 22 जण जखमी

Mumbai-Goa Highway Accident: नवी मुंबईतील पनवेलमध्ये मुंबई गोवा हायवेवर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

Apr 25, 2023, 07:43 PM IST
 Shivshahi bus caught fire in Nashik  The passengers were saved due to the alertness of the driver PT1M49S

शिवशाही बस पेटली; ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे प्रवासी बचावले

Shivshahi bus caught fire in Nashik The passengers were saved due to the alertness of the driver

Apr 4, 2023, 07:25 PM IST

Bus Fire : पुण्यानंतर नाशिकमध्ये आग लागल्यानंतर शिवशाही बसचा कोळसा

 Bus Fire : शिवशाही बसमधून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. दोन दिवसात दोन गाड्यांना आग लागली. 

Nov 2, 2022, 12:11 PM IST
Pune ShivShahi Bus Accident PT1M34S

VIDEO | पाषाण रोडवर भीषण अपघात

Pune ShivShahi Bus Accident

Oct 16, 2022, 04:55 PM IST

ST strike :एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, येथून शिवनेरी - शिवशाही बस पुणे आणि मुंबईसाठी रवाना

ST employees strike : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. राज्य सरकारने संप मागे घ्यावा असे आवाहन केले आहे. मात्र, कर्मचारी संपावर ठाम आहेत. 

Nov 12, 2021, 10:26 AM IST
Satara Bus Station Shivshahi Bus On Fire PT3M27S

सातारा बस स्थानकात शिवशाही बसेसला आग

Satara Bus Station Shivshahi Bus On Fire

Feb 10, 2021, 07:05 PM IST