shivsena

अनिल परब यांचा सातबारा कोरा करणार - किरीट सोमय्या

Kirit Somaiya on Anil Parab Satbara : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचे सर्व घोटाळे बाहेर काढणार आहे. त्यांचा सातबारा मी कोरा करणार आहे, असे थेट आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. 

May 27, 2022, 11:02 AM IST

अनिल परब यांच्या पापाचा घडा भरला : रवी राणा

 Ravi Rana criticized on   Anil Parab : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या पापाचा घडा भरला आहे, अशी टीका अपक्ष आमदार रवी राणा यांनी केली.  

May 26, 2022, 02:24 PM IST

Big Breaking । शिवसेनेचे नेते मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित 7 ठिकाणी ईडीची छापेमारी

 ED raids 7 places of Shiv Sena leader Anil Parab :आताची सर्वात मोठी बातमी. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित 7 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.  

May 26, 2022, 08:51 AM IST

शिवसेना नेते यशवंत जाधव आता ईडीच्या रडारवर, या प्रकरणात होणार चौकशी

मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या घरी यापूर्वी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती.

May 25, 2022, 11:43 AM IST

सहाव्या जागेचा 'चाप्टर क्लोज' शिवसेनेच्या 'या' मावळ्याला राज्यसभेची उमेदवारी

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सांगितलं उमेदवाराचं नाव

May 24, 2022, 04:22 PM IST