shivsena

Sanjay Raut यांच्या अडचणीत वाढ; ईडीने घरातून जप्त केले इतके लाख रुपये

ईडीने संजय राऊत यांच्या घरातून रोख रकमेसह काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत

Jul 31, 2022, 07:35 PM IST

ठाण्याचा बालेकिल्ला आता केदार दिघेंच्या हाती; शिवसेनेकडून जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

ठाण्यात एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे

Jul 31, 2022, 06:43 PM IST

Sanjay Raut : 'मी लढणार, महाराष्ट्र कमजोर नाही' ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

 'बाळासाहेबांचे सर्व लढण्याचे गुण आमच्यात आले आहेत. मी डरपोक नाही'

Jul 31, 2022, 05:34 PM IST

शिंदे-फडणवीस यांचं मिशन मुंबई महापालिका; उद्धव ठाकरेंपुढे दुहेरी आव्हान

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप लागली कामाला. उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठं आव्हान असणार आहे.

Jul 31, 2022, 04:10 PM IST

Sanjay Raut : आताची सर्वात मोठी बातमी! साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत ईडीच्या ताब्यात 

Jul 31, 2022, 03:58 PM IST

'सेनेत राहून राष्ट्रवादीची भांडी कोण घासणार?', भाजप आमदाराचा राऊतांवर घणाघात

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. 

Jul 31, 2022, 03:21 PM IST

तर ईडीच्या कारवाईला घाबरून शिंदे गटात येऊ नका, मुख्यमंत्री शिंदे यांचं आवाहन

संजय राऊत ईडी कारवाईवर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले कर नाही तर डर कशाला

Jul 31, 2022, 01:54 PM IST

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कायम, सुप्रीम कोर्टाकडून तारीख पे तारीख

 16 आमदार अपात्रतेबाबत होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 1 ऑगस्टला होणार होती.  ही सुनावणी आता 3 ऑगस्टला होणार आहे. 

Jul 31, 2022, 11:24 AM IST

आताची मोठी बातमी! संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता, दादरच्या घरीही ईडीचा छापा

ईडी कार्यालय आणि संजय राऊतांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

 

Jul 31, 2022, 11:01 AM IST

Sanjay Raut ED : संजय राऊतानंतर शिवसेनेचे कोणते नेते ED च्या रडारवर ?

 हे नेते कोण आहेत आणि कोणत्या प्रकरणात त्यांच्यामागे ईडी लागली आहे , हे जाणून घेऊयात.  

Jul 31, 2022, 10:47 AM IST

पत्राचाळीतील लोकांना न्याय मिळणार, नितेश राणेंची राऊतांवर जळजळीत टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी ईडीची टीम दाखल झाली आहे. 

Jul 31, 2022, 09:25 AM IST

Sanjay Raut ED Case : '...तरीही शिवसेना सोडणार नाही; संजय राऊतांचे ट्विट करून सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर

  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम पोहोचली आहे. 

Jul 31, 2022, 09:06 AM IST

मोठी बातमी! संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल

राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर येतेय.

Jul 31, 2022, 07:45 AM IST