Video | दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे विरुद्ध शिंदे वादाचा नवा अंक
Will Shinde hijack Dussehra Melava? Fadnavis said Shinde will take the decision
Aug 27, 2022, 03:50 PM ISTVideo | बेस्ट भष्ट्राचाराचा अड्डा संदीप देशपांडेंची टीका
"Aditya Thackeray should be ashamed" Sandeep Deshpande's rude criticism
Aug 27, 2022, 02:10 PM ISTशिवसेना - संभाजी ब्रिगेड युतीवर मनसेची बोचरी टीका, पाहा काय म्हटलंय
"सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली"
Aug 27, 2022, 10:29 AM ISTभाजपची पुन्हा सत्ता आली तर देशात लोकतांत्रिक एकाधिकारशाही निर्माण होईल - पृथ्वीराज चव्हाण
या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचा पराभव करणं अत्यंत आवश्यक आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे
Aug 26, 2022, 08:08 PM ISTPrithviraj Chavan : काँग्रेस झालाय नेतृत्वहीन पक्ष, पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक आरोप
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
Aug 26, 2022, 07:46 PM ISTउद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल, म्हणाले 'बरं झालं...'
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप
Aug 26, 2022, 02:28 PM ISTआताची मोठी बातमी! महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती
महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी
Aug 26, 2022, 01:29 PM ISTसंजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, राऊतांच्या पार्टनरच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल
कोविड सेंटरमध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप
Aug 24, 2022, 01:56 PM ISTVideo| देशात बेबंदशाही येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे
uddhav Thackeray Reaction after Mahavikas Aghadi Meeting
महाविकास आघाडी एकत्र राहणार असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलीय.
विधान भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरेही हजर होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विधान भवनात आले होते. महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार का या प्रश्नावर मात्र त्यांनी अजून रणनीती ठरलेली नसल्याचं सांगितलं. महाविकास आघाडीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
कुत्र्यांची नसबंदी, कुणाची चांदी? संभाजीनगरमध्ये कोट्यवधींचा कुत्रा घोटाळा
गेल्या सहा वर्षांत कुत्र्यांच्या नसबंदीवर किती खर्च झाला, आकडेवारी पाहिली तर बसेल धक्का
Aug 23, 2022, 07:15 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंची एन्ट्री, ठाणे नगरीत स्वागताचे फलक
रश्मी उद्धव ठाकरे यांचे ठाणे नगरीत स्वागत असे मजूकर असलेले फलक मुलुंड चेकनाक्यापासून लावण्यात आलेले आहेत
Aug 23, 2022, 02:16 PM ISTVideo| मंत्रालयाबाहेर एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न
A person attempted self-immolation outside the mantralay
मंत्रालयाबाहेर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय...
मंत्रालयाबाहेर जाळून घेण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केलाय...या व्यक्तीचं नाव आणि त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे कळू शकलं नाहीये...
विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी 12 आमदारांची यादी समोर, कोणाला मिळणार प्राधान्य?
इथेही भाजपची सरशी?
Aug 23, 2022, 10:51 AM IST
शिवसेनेतून Outgoing सुरुच, आता शिवसेनेचे माजी आमदार शिंदे गटात
अंतर्गत गटबाजीला कंटाळून शिंदे गटाची वाट धरत असल्याची प्रतिक्रिया
Aug 22, 2022, 07:32 PM ISTमहाराष्ट्रात पुन्हा रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना!!
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सध्या रंगल्या आहेत
Aug 22, 2022, 06:10 PM IST