shivsena mla

सत्तासंघर्षाचा दुसरा अंक रस्त्यावर, उद्धव ठाकरे समर्थक वि. एकनाथ शिंदे गट समर्थक आमने सामने

बंडखोर आमदारांविरोधात उद्धव ठाकरे समर्थक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांचे समर्थकही रस्त्यावर उतरले आहेत

Jun 27, 2022, 02:20 PM IST

एकनाथ शिंदे गटाची सर्वोच्य न्यायालयात धाव, उद्या सुनावणी होण्याची शक्यता

शिवसेनेने 16 आमदारांच्या निलंबनाबाबत केलेल्या कारवाई विरोधात एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Jun 26, 2022, 07:31 PM IST

Shivsena MLA उदय सामंत शिंदे गटात सामील, उद्या 11 वाजता मांडणार भूमिका

एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा वाढत असल्याने उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठं आव्हान उभं राहताना दिसत आहे.

Jun 26, 2022, 06:24 PM IST

Maharashtra Crisis: शिवसेनेचे आणखी 2 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठं खिंडार पडताना दिसत आहे.

Jun 26, 2022, 05:09 PM IST

'गुलाबरावला पानटपरीवर बसवा, भूमरे वॉचमन होता' संजय राऊत यांची फटकेबाजी

'आज मोदी आणि शहा हेदेखील आम्हाला बघून रस्ता बदलतात'

Jun 26, 2022, 02:48 PM IST

'तुमच्याकडे 2 ते 3 दिवस, जिल्ह्यातील कामं उरकून घ्या' रावसाहेब दानवेंचा राजेश टोपेंना सल्ला

रावसाहेब दानवे यांचे राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे संकेत

Jun 26, 2022, 02:02 PM IST

राज्यपाल इज बॅक! महाराष्ट्रातल्या राजकीय हालचालींना वेग येणार

राज्यपालांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष...कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट?

Jun 26, 2022, 12:33 PM IST

आताची मोठी बातमी! भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर

2019 मध्ये अजित पवार यांना दिलेली ऑफरच भाजपकडून शिंदे गटाला

Jun 26, 2022, 11:49 AM IST

'तुम्हाला शंभर बाप...कोण दिल्लीत, कोण नागपूरमध्ये' बंडखोर आमदारांना टोला

हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि... संजय राऊत यांचा बंडखोर आमदारांना इशारा

Jun 26, 2022, 10:39 AM IST

डॅमेज कंट्रोलसाठी आदित्य ठाकरे मैदानात, मुंबईत आज शिवसेनेचा मेळावा

 'साहेब आम्ही तुमच्या सोबत आज, उद्या आणि सदैव' शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन

Jun 26, 2022, 10:01 AM IST

देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट, फडणवीस आज पुन्हा दिल्लीला जाणार?

महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात आता भाजपही अॅक्शनमोडमध्ये

Jun 26, 2022, 09:31 AM IST

बंडखोरीमुळे 8 जणांची मंत्रिपदं धोक्यात, 3 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्र्यांची हकालपट्टी?

गुवाहाटीत शिंदे समर्थकांची आज महत्त्वाची बैठक, रणनीती ठरवणार

Jun 26, 2022, 09:03 AM IST

Eknath Shinde गटाला मोठा झटका, बंडखोर 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक होत आहेत. दुसरीकडे आता संघर्ष वाढताना दिसत आहे.

Jun 25, 2022, 02:44 PM IST