shivsena dasara melava

बारामतीचा म्हमद्या, इलायती सोनिया...म्हणत शहाजीबापूंनी दसरा मेळाव्यात ओढले आसूड!

बीकेसीवरील शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींवर आसूड चालवलं आहे.
 

Oct 5, 2022, 07:16 PM IST

शिंदेच्या मंचावर बाळासाहेबांची खुर्ची, तर उद्धव ठाकरेंच्या मंचावर 'या' नेत्याला मान!

शिंदे गटाची मोठी खेळी! दसरा मेळाव्याच्या काही तास आधी ठाकरे गटाला जबर धक्का 

Oct 5, 2022, 05:15 PM IST

Dasara Melava 2022 : दसरा मेळावा एसटी बुकींग, शिंदे गटाने मोजले तब्बल 10 कोटी रुपये

 Dasara Melava 2022 ST Booking : दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण करण्यात आले आहे. शिंदे गटाने तब्बल 10 कोटीं रुपये रोख भरले आहेत. 

Oct 4, 2022, 01:11 PM IST

Dasara Melava : दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

Shiv Sena Dasara Melava : भाषण योग्य भाषेत करा नाही तर कायदा त्याचं काम करेल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे.  

Oct 4, 2022, 12:18 PM IST

Dhanushyaban Results : ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा अल्टीमेटम, दिलेत इतके तास

Dhanushyaban Results :धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठी बातमी. धनुष्यबाणाबाबत 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोग ( Election Commission) निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Oct 4, 2022, 11:03 AM IST

दसरा मेळावा शिवतीर्थावरच, कोणताही संभ्रम नाही : उद्धव ठाकरे

दसरा मेळाव्याबाबत पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Aug 29, 2022, 03:30 PM IST

नोटबंदीवरुन ठाकरेंचा मोदींवर निशाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केला. गेल्या वर्षी सरकारने केलेल्या नोटाबंदीवरुनही ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.

Sep 30, 2017, 11:09 PM IST

सत्तेतून बाहेर पडण्याचा शिवसेनेने 'दसरा मुहूर्त'ही टाळला !

आजच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. सरकारविरोधात आंदोलन करणारी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का? याबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते.

Sep 30, 2017, 10:14 PM IST

वाघाची डरकाळी ५० डेसिबल्सपेक्षा जास्तच

शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन झालंय. कोर्टानं ५० डेसिबलची मर्यादा घालून दिली असताना प्रत्यक्षात ६५ डेसिबल ते १०५ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद झाली आहे. त्यामुळं मेळाव्याचे आयोजक सदा सरवणकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Oct 25, 2012, 05:45 PM IST