shivsena chief

मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला- उद्धव ठाकरे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 04:12 PM IST

मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला- उद्धव ठाकरे

शिवसेना कोणत्याही परिस्थितीत 'नाणार' प्रकल्प होऊ देणार नाही, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीये.

Apr 12, 2018, 04:11 PM IST

'भाजपाकडे मांजरास वाघ आणि कुत्र्याचा हत्ती करण्याची कला'

उत्तर प्रदेश निवडणूक निकाल आणि गुजरात निवडणूकीवरील भाजपाच्या खेळीवर भाष्य करण्यात आले आहे. 

Dec 4, 2017, 10:06 AM IST

ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचे भाडे १ रूपया

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७ विधानपरिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमताने मंजुर करण्यात आलं. स्मारकासाठी ही जागा एक रुपया इतक्या नाममात्र दराने दिली जाणार आहे. 

Apr 6, 2017, 11:42 PM IST

गोव्याला अपयशी मुख्यमंत्री नको, भाजपवर उद्धव यांचा हल्लाबोल

गोव्यातली माणसं समर्थ आहेत. दिल्लीचं पार्सल आम्हाला नको, असा टोला उद्धव ठाकरेंनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांना लगावला. 

Jan 31, 2017, 09:14 PM IST