भाजपचं 'घर वापसी' अभियान? एनडीएतील जुन्या मित्रांना पुन्हा सोबत घेणार?
2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी भाजपनं बेरजेचं राजकारण सुरू करायचं ठरवलंय, यासाठी मित्रपक्षांना सोबत घेण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
Jun 5, 2023, 09:29 PM ISTभाजप खासदार गिरीष बापट यांनी राष्ट्रवादीला म्हटलं 'छोटा पक्ष', तर शिवसेनेला काय म्हटलं पाहा
'भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते'
Jun 21, 2021, 03:20 PM ISTशिवसेना-भाजप युतीत पितृपक्षाचा खोडा ?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी घटस्थापनेला युतीचा घडा फुटला होता.
Sep 24, 2019, 04:29 PM ISTयुतीच्या घोषणेआधी समसमानच्या मुद्द्यानं धरला जोर
युतीच्या घोषणेआधी समसमानवर जोर
Sep 23, 2019, 09:01 PM ISTअखेर युतीवर शिक्कामोर्तब, सेना ६४ तर भाजप ४९ जागा लढवणार
औरंगाबाद महापालिका निवडणुकांसाठी अखेर युतीचं घोडं गंगेत न्हालंय. कारण शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार आहे. शिवसेना ६४ तर भाजप ४९ जागा लढवणार आहे. याबाबतची औपचारिक घोषणा आज होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलीय.
Apr 6, 2015, 08:59 AM ISTयुतीचं ठरलं, दानवेंची मातोश्रींबाहेरून घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 07:45 PM ISTशिवसेना-भाजप युतीचं ठरलं, दानवेंची मातोश्रींबाहेरून घोषणा
विधानसभा निवडणूक होते न होते तोच आता महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वीचं चित्र काहीसं वेगळं दिसतंय. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या शिवसेना - भाजपानं आता महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 25, 2015, 06:48 PM IST