shivena balasheb thackeray

राज्याचं लवासा करायचं नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar )यांच्यावर निशाणा साधला. अजितदादांच्या तोंडी खोक्यांची भाषा शोभत नसून राज्याचं लवासा करायचं नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

Dec 18, 2022, 07:24 PM IST