shivam dube

6, 6, 6, 6, 6, 6, 6... CSK च्या अष्टपैलू खेळाडूची वादळी खेळी; कमबॅक मॅचमध्ये लावली षटकारांची माळ

Syed Mushtaq Ali Trophy : दुलीप ट्रॉफी दरम्यानच्या एका सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळेच तो बांगलादेश आणि साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी 20 सीरिजमध्येही सहभागी होऊ शकला नाही. मात्र तो फिट होऊन पुन्हा मुंबई संघाकडून सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उतरला. 

Dec 3, 2024, 03:18 PM IST

धोनी की रोहित... कोणता कर्णधार चांगला वाटतो? अष्टपैलू शिवम दुबेचे उत्तर एकदा ऐकाच

Rohit Sharma, MS Dhoni: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हा महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.

Oct 7, 2024, 06:33 PM IST

'अरे इतका घाणेरडा....', शिवम दुबेने 'विराट कोहली'चं नाव घेताच रोहित वैतागला, 'माफ कर, पण...'

टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूंनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती. 

 

Oct 7, 2024, 03:47 PM IST

'मुसलमानांविरोधात बोलते आता...' शिवम दुबेची पत्नी अंजुमने केली भाजप नेत्याच्या अटकेची मागणी

Anjun Khan vs Nazia Elahi : भारतीय क्रिकेटर शिवम दुबेची पत्नी अंजुम खान आणि भाजप नेत्या नजिया इलाही यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. अंजुम खानने भाजप नेत्या नाजिआ इलाही यांच्या अटकेची मागणी केली आहे. 

Aug 13, 2024, 03:17 PM IST

IND vs SL : सूर्यकुमार यादव रोहित शर्माचा उत्तराधिकारी! टी-ट्वेंटीसाठी 'या' 15 खेळाडूंना संधी, पांड्याला दुहेरी धक्का

India Squad vs Sri Lanka : आगामी श्रीलंका दौऱ्यात टी-ट्वेंटी संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असणार आहे. तर इतर 15 खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत.

Jul 18, 2024, 07:50 PM IST

'कमी बोलून उत्तर देता येतं हे रोहित शर्माकडून शिकावं' देवेंद्र फडणवीसांची शाब्दिक फटकेबाजी

Team India Satakar : महाराष्ट्र विधानभवनात टी20 विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा महाराष्ट्र सरकारकडून शाही सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांना 1 कोटीचं बक्षी जाहीर करण्यात आलं. तर टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस देण्यात आलं.  

Jul 5, 2024, 07:01 PM IST
Shivam Dube Vidhan Bhavan PT48S

महाराष्ट्रात राहण्याचा अभिमान, शिवम दुबेने मानले सगळ्यांचे आभार

महाराष्ट्रात राहण्याचा अभिमान, शिवम दुबेने मानले सगळ्यांचे आभार

Jul 5, 2024, 06:05 PM IST

महाराष्ट्रातल्या 4 खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी 'इतक्या' कोटींचं बक्षीस

Team India Victory : टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं गुरुवारी मायदेशात जंगी स्वागत करण्यात आलं. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही जंगी मिरवणूकही काढण्यात आली. आता महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा राज्य सरकारतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. 

Jul 5, 2024, 02:55 PM IST

Team India Victory Parade: टीम इंडियाचे 'या' 4 मुंबईकर खेळाडूंचा विधानसभेत होणार सन्मान

Team India Victory Parade: टीम इंडियाचं टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसह भारतात आगामन झालं आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अशातच आता राज्याच्या विधानसभेत देखील चार खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. 

Jul 4, 2024, 05:01 PM IST

IND vs ZIM : टीम इंडियामध्ये अचानक 'या' तीन खेळाडूंची एन्ट्री, वर्ल्ड कप विनर खेळाडू बाहेर

India vs Zimbabwe squad for first two T20I : झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा पहिल्या दोन टी-ट्वेंटीसाठी भारतीय संघात सामील करण्यात आलंय.

Jul 2, 2024, 04:01 PM IST

IND vs BAN: बांगलादेशाविरूद्ध बुमराह, शिवम दुबे बाहेर? कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11

India Playing 11 Against Bangladesh: बांगलादेशविरूद्धच्या सामना जर टीम इंडियाने जिंकला तर भारतासाठी सेमी फायनलनचे दरवाजे खुले होणार आहेत. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी टीमच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Jun 22, 2024, 10:20 AM IST

IND vs AFG Head To Head: भारताचा पराभव करून अफगाणिस्तान रचणार इतिहास? की रोहितसेना पडणार भारी?

IND vs AFG Pitch Weather: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात कोणाचं पारडं जड असेल? पावसाची आणि खेळपट्टीची परिस्थिती कशी असेल? पाहा रिपोर्ट

Jun 19, 2024, 11:31 PM IST

IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11

Team India Playing XI vs Afghanistan Super 8 T20 World Cup: 20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे.  बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.

Jun 18, 2024, 10:40 AM IST

'जर तो धावा करु शकला नसेल...,' विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये अपयशी ठरल्यानंतर शिवम दुबे स्पष्टच बोलला, 'कदाचित...'

T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सपशेल अपयशी ठरला आहे. विराट कोहलीने 3 सामन्यात 1,4 आणि 0 अशा मिळून फक्त 5 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये (IPL) खोऱ्याने धावा ओढणारा विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये मात्र अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. 

 

Jun 15, 2024, 06:42 PM IST

IND vs USA : रोहित शर्मा खेळणार चालाख खेळी, बेंचवरच्या 'या' खेळाडूची करणार एन्ट्री? कशी असेल प्लेइंग XI?

IND vs USA T20WC 2024 : न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम भारत आणि युएसए यांच्यात सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

Jun 11, 2024, 11:33 PM IST