शिवपुतळा दुर्घटनाप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला जामीन, कोर्टाने नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण
Shivaji Maharaj statue collapse case: मालवण येथील शिवपुतळा दुर्घटनाप्रकरणी अटकेत असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.
Jan 11, 2025, 08:08 AM IST