हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना! काश्मिर खोऱ्यातील रोमांचक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : शिवरायांच्या 394व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी शिवरायांना अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्त मोदींनी व्हिडिओ पोस्ट करून विनम्र अभिवादन केलं. एक दूरदर्शी नेता, निर्भय योद्धा, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप, त्यांचे जीवन पिढ्यांना प्रेरणा देते अशा आशयाचं ट्विट मोदींनी केले.
Feb 19, 2024, 08:49 PM ISTPHOTOS: दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित करणार, महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार
Maharashtra State Weapon Dandpatta: दांडपट्टा शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे.
Feb 19, 2024, 03:21 PM ISTSalaries in Maratha Empire : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैनिकांना पगार किती होता?
Shivaji Maharajs Mavla Salary: छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काम करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मावळे सैन्यात भरती होण्यास आतुर असतं. त्यांना मिळणाऱ्या पगाराबद्दल जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Feb 19, 2024, 02:07 PM ISTShiv Jayanti 2024: शिवरायांचा आठवावा प्रताप! महाराज कोणकोणत्या लढाया, कधी लढले माहितीये?
Shiv Jayanti 2024: शिवरायांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मभूमी जुन्नर येथे असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर यथासांग सोहळा पार पडला आणि पुन्हा एकदा राजाची श्रीमंती साऱ्यांनीच पाहिली. अशा या महाराष्ट्राला महान राष्ट करणाऱ्या छत्रपतींनी त्यांच्या कार्यकाळात लढलेल्या महत्त्वाच्या लढाया माहितीयेत?
Feb 19, 2024, 01:11 PM ISTशिवरायांना कशी मिळाली 'छत्रपती' उपाधी? वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
Shiv Jayanti: बालपणीपासूनच शिवरायांच्या मनात स्वराज्याचे बीज पेरण्यात आले होते. तरुण वयातच आव्हानांना तोंड देत त्यांनी अनेक युद्धे लढली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धर्मरक्षणासाठी समर्पित केले.
Feb 19, 2024, 12:00 PM ISTशिवाजी महाराज शौर्य आणि पराक्रमाचे उदाहरण, राहुल गांधींकडून शिवरायांना अभिवादन
Rahul Gandhi Pay Tribute On 394 Birth Anniversary Of Chhatrapati Shivaji Maharaj
Feb 19, 2024, 11:15 AM ISTमहाराजांचे ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम राज्य सरकार करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde Brief Media Uncut Shivneri Fort 19 Feb 2024
Feb 19, 2024, 11:10 AM ISTनिलंग्यात शिवरायांचं प्रतिकृती, दहा एकरमध्ये शिवरायांचं 'फायर पेंटींग'
Latur Chhatrapati Shivaji Maharaj Fire Painting
Feb 19, 2024, 11:00 AM ISTShivneri Fort | शिवजन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
CM And DCMs At Shivneri Fort On 394 Birth Anniversary Of Chhatrapati Shivaji Maharaj
Feb 19, 2024, 09:55 AM ISTShiv Jayanti 2024: जो बाळा जोजो रे जोssजो; बाळ शिवाजींसाठी पाळणा म्हणत पार पडला शिवजन्मोत्सव
Shiv Jayanti 2024: अशा या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर दिमाखदार अशा जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
Feb 19, 2024, 09:41 AM ISTछत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार दिलीप भुजबळ यांना प्रदान
Chhatrapati Shivaji Maharaj Award: पोलिस महासंचालक डॉ. दिलीप भुजबळ यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Feb 19, 2024, 09:31 AM ISTसद्गुरु श्री वामनराव पै छत्रपती शिवाजी महाराजांना का मानतात आदर्श? शिकण्यासारख्या 'या' 10 गोष्टी
Shivaji Maharaj Quotes in Marathi: सद्गुरु श्री वामनराव पै यांनी कायमच छत्रपती शिवरायांना जीवनविद्या मिशनचे आदर्श मानले. महाराजांच संपूर्ण जीवनच प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे. पण महाराजांच्या 10 गोष्टी ज्या सद्गुरु आचारणात आणण्यास सांगतात.
Feb 19, 2024, 08:22 AM ISTShivaji Maharaj Jayanti: शिवजयंतीची तारीख आणि तिथी.. नेमका वाद काय? दोनवेळा का साजरी होते?
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : मराठा साम्राज्य ज्यांनी आणलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 394 वी तारखेनुसार जयंती आहे. पण तिथीनुसारही महाराजांची जयंती साजरी केली जाते. तर हा वाद नेमका काय?
Feb 19, 2024, 07:32 AM ISTShiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी
Shiv Jayanti 2023: स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दिल्लीपर्यंत याच स्वराज्याची छाप सोडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती.
Feb 19, 2024, 07:05 AM IST
शिवरायांच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत हे 5 किल्ले
शिवरायांच्या इतिहासाचे साक्षिदार आहेत हे 5 किल्ले
Feb 17, 2024, 11:14 AM IST