shiv sena

ShivSena Leader Kishori Pednekar Criticize CM Eknath Shinde Dussehra Rally  PT2M41S

VIDEO | 'शिवसेना कुणीही संपवू शकत नाही'

ShivSena Leader Kishori Pednekar Criticize CM Eknath Shinde Dussehra Rally

Oct 6, 2022, 01:20 PM IST

Ajit Pawar : अजित पवार यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या टीकेवर जोरदार पलटवार

Ajit Pawar on Eknath Shinde's criticism : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीतील दसरा मेळाव्यात शिवसेनेवर टीका करताना राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवला. याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

Oct 6, 2022, 12:15 PM IST

'उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणार? , पंकजा मुंडे यांनी स्पष्टच सांगितले...

Pankaja Mundhe On Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेतून बंडखोरी करुन एकनाथ शिंदे आणि समर्थक बाहेर पडल्यानंतर यावर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागले आहे. यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 5, 2022, 02:47 PM IST

Andheri By Poll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा ठाकरे गटाला पाठिंबा

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ॠतुजा लटके (Rutuja Latke) यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Oct 5, 2022, 01:54 PM IST

Dhanushyaban Results : दसरा मेळाव्याआधी शिवसेनेच्या गोठातून मोठी बातमी, पदाधिकारी दिल्लीत दाखल

Shiv Sena Dhanushyaban : मुंबईत दसरा मेळावा असतानाच शिवसेनेचे ( Shiv Sena) पदाधिकारी धनुष्यबाणासाठी ( Dhanushyaban) निवडणूक आयोगाकडे (Election Commission) बाजू मांडणार आहेत. त्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत.

Oct 5, 2022, 07:39 AM IST
Mumbai BKC Transportation System Change PT58S

VIDEO | बीकेसीमधील वाहतूक व्यवस्थेत बदल

Mumbai BKC Transportation System Change

Oct 4, 2022, 09:00 PM IST