shiv sena

अहमदनगरमध्ये तणाव कायम, ६०० जणांवर गुन्हे दाखल

महापालिका पोटनिवडणुकीतील वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील वसंत ठुबे यांचे कुटुंबीय अजूनही दहशत आणि दडपणाखाली वावरत आहेत.

Apr 10, 2018, 10:05 AM IST

अहमदनगर । तणाव कायम, राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 10, 2018, 08:25 AM IST

अहमदनगरमध्ये तणाव, राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक?

अहमदनगरमध्ये आमदारांच्या अटकेचं सत्र सुरुच राहण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादीच्या आमदारांना पोलीस ताब्यात घेऊ शकतात, अशी स्थिती आहे.

Apr 10, 2018, 08:15 AM IST

शिवसेनेने घेतली नगरमधील ठुबे कुटुंबीयांची जबाबदारी

अहमदनगर महानगरपालिका पोटनिवडणुकीतील वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील वसंत ठुबे यांचे कुटुंबीय अजूनही दहशत आणि दडपणाखाली वावरत आहेत.

Apr 9, 2018, 09:59 PM IST

शिवसेनेने घेतली नगरमधील ठुबे कुटुंबीयांची जबाबदारी

शिवसेनेने घेतली नगरमधील ठुबे कुटुंबीयांची जबाबदारी

Apr 9, 2018, 08:49 PM IST

युतीसाठी भाजपला टाळी मिळणार नाही - संजय राऊत

भाजपने टाळीसाठी हात पुढे केलाय पण युतीसाठी टाळी मिळणार नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. २०१४ मध्ये युती का तोडली? याचं आधी स्पष्टीकरण द्या असा सवालही संजय राऊत यांनी विचारलाय.

Apr 9, 2018, 04:54 PM IST

युतीसाठी भाजपला टाळी मिळणार नाही - संजय राऊत

युतीसाठी भाजपला टाळी मिळणार नाही - संजय राऊत

Apr 9, 2018, 04:51 PM IST

सामना संपादकीयमधून भाजपच्या स्थापना दिनाच्या मेळाव्याची चिरफाड

केंद्रात आणि राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजप-शिवसेना यांच्यात आतापर्यंत अनेक वाद-विवाद झाले आहेत. आता पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपला डिवचलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून भाजपच्या स्थापना दिनाच्या मेळाव्याची चिरफाड करण्यात आली आहे. पाहूयात सामनाच्या संपादकीयमध्ये नेमकं काय म्हटलं आहे.

Apr 8, 2018, 11:39 PM IST

नगर शिवसैनिक हत्या ; आमदार कर्डिलेंना अटक करा- शिवसेना

अहमदनगर केडगाव पोटनिवडणुकीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर, शिवसेना आपल्या मागणीवर आक्रमक झाली आहे. 

Apr 8, 2018, 12:23 PM IST

नाट्यपरिषद निवडणूक : शिवसेनेचे अमोल कोल्हे यांचा पराभव

नुकत्याच लागलेल्या निकालात आपलं पॅनेलचे प्रसाद कांबळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवीन अध्यक्ष निवडले गेले आहेत.

Apr 6, 2018, 10:06 PM IST

नाट्यपरिषद निवडणूक : शिवसेनेचे अमोल कोल्हे यांचा पराभव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 6, 2018, 08:38 PM IST

भाजपची शिवसेनेला 'मोठी' ऑफर

२०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. जुना मित्र शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. एका मोठ्या पदाची 'ऑफर' दिल्याची जोरदार चर्चा आहे.

Apr 4, 2018, 12:21 PM IST

ठाणे | भाजपातून ६०० कार्यकर्ते शिवसेनेत परतले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 11:13 PM IST

महाराष्ट्र एकीकरण समितीला राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेचा पाठिंबा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समिती राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिलाय. पक्षाचे राष्ट्रीय शरद पवार यांनी तशी बेळागावत घोषणा केली. आज  शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्याचवेळी बेळगावत एकही उमेदवार देण्यात नसल्याचे सांगत महाराष्ट्र एकीकरण समितीला जाहीर पाठिंबा दिलाय.

Apr 1, 2018, 11:23 PM IST