शिवसेनेचा नारायण राणे आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
नारायण राणे यांनी भाजपकडून राज्यसभेसाठी उमेवारी अर्ज भरला आहे. पण आता याच मुद्द्यावरून शिवसेनेचा नारायण राणे आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.
Mar 14, 2018, 09:44 AM ISTआज मुंबई विकास आराखड्यावरील चर्चेचा मुद्दा विधीमंडळात गाजणार?
विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात आज मुंबई विकास आराखड्यावरील चर्चेचा मुद्दा आणि मुख्यमंत्री यांचे उत्तर हा विषय गाजणार आहे.
Mar 14, 2018, 09:16 AM ISTअवैध वाळू उपशाच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेचे आंदोलन
जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वाळू उपशाच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेवरचं आंदोलन करण्याची वेळ आलीय.
Mar 13, 2018, 10:06 PM ISTमुंबई | शिवसेना | पुनम महाजन यांच्या वादग्रस्त विधानावर आमदार आनंदराव अडसूळ यांची टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 08:39 PM ISTअहमदनगर । शिवसेनेत फूट, आमदार-तालुका अध्यक्ष आमनेसामने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 11:17 AM ISTशिवसेनेत फूट, आमदार-तालुका अध्यक्ष आमनेसामने
अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात शिवसेनेत फूट पडलीय. शिवसेनेचे आमदार विजय औटी आणि तालुका अध्यक्ष निलेश लंके आमने-सामने आलेत.
Mar 12, 2018, 08:49 AM ISTकणकवली | नाणार प्रकल्प होणार नाही - सुभाष देसाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 10, 2018, 07:28 PM ISTमुंबई | सुभाष देसाईंची नारायण राणेंवर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 10, 2018, 07:25 PM ISTउद्धव ठाकरेंची आमदारांशी चर्चा, सत्ता सोडण्याबाबत चाचपणी?
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक आमदाराशी प्रत्यक्ष संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
Mar 9, 2018, 09:32 AM ISTसत्तेतून बाहेर पडीन हा... बाहेर पडीन हा... सेनेच्या नाराजीची संपूर्ण यादी पाहा...
शिवसेना आणि तेलगु देसम हे एनडीएमधील भाजपाचे सर्वात जुने मित्रपक्ष... हे दोन्ही पक्ष भाजपावर नाराज आहेत. यातील टीडीपीने आपली नाराजी दाखवण्यासाठी थेट सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिवसेनेने अनेकदा थेट सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केली, अनेकदा राजीनामे देण्याची धमकी दिली, मात्र त्यासंदर्भात कोणतंही पाऊल उचललं नाही.
Mar 8, 2018, 04:35 PM ISTऔरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाल्याची माहिती शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलीय.
Mar 8, 2018, 01:19 PM ISTसत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय झालाय, योग्य वेळी जाहीर करु - संजय राऊत
एनडीएतील घटकपक्ष टीडीपीने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या काही मागण्या मान्य न झाल्याने ते बाहेर पडले आहेत.
Mar 8, 2018, 12:28 PM ISTटीडीपीच्या निर्णयावर शिवसेनेची काय आहे प्रतिक्रिया?
टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि देशातील राजकीय वर्तुळात एकच वादळ उठलं.
Mar 8, 2018, 10:55 AM ISTचंद्राबाबू केंद्रातून बाहेर, उद्धव ठाकरे कधी...
आता एनडीएमधील सहकारी पक्ष शिवसेना कधीपर्यंत भाजपवर नुसती टीका करत बसणार? सत्तेतून बाहेर कधी पडणार असा सवाल विचारला जात आहे.
Mar 8, 2018, 09:28 AM ISTमुंबई | नाणारबाबत सरकारमध्येच मतभेद - जयवंत पाटील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 01:37 PM IST