मुंबई | सेनेचे आमदार उद्या जयपूरला रवाना होणार
मुंबई | सेनेचे आमदार उद्या जयपूरला रवाना होणार
Nov 21, 2019, 04:30 PM ISTशिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत.
Nov 21, 2019, 04:18 PM ISTमुंबई | ठाणे महापौर, उपमहापौरपदी बिनविरोध निवड
मुंबई | ठाणे महापौर, उपमहापौरपदी बिनविरोध निवड
Nov 21, 2019, 04:15 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावे - सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असा सूर आता राष्ट्रवादीतून उमटू लागला आहे. मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी आहे.
Nov 21, 2019, 03:43 PM ISTतीन-दोनचा फॉर्म्युला भाजपला अमान्य - रामदास आठवले
महाराष्ट्रात शिवसेना - भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरु केली. त्यात त्यांना यश आले. त्याचवेळी पुन्हा युतीचे सरकार यावे यासाठी महायुतीतील घटक पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तीन-दोनचा नवा फॉर्म्युला मांडला.
Nov 21, 2019, 02:14 PM ISTमहाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार, असा असणार अजेंडा?
महाराष्ट्र ( Maharastra) राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता झाली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत तिन्ही राजकीय पक्षांकडून देण्यात आले आहे. निवडणुकीनंतर राज्यात सत्तेची नवे समीकरणे उदयाला आले आहे. भाजप-शिवसेना (BJP - Shiv Sena ) युती तुटल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आहेत.
Nov 21, 2019, 01:51 PM ISTमहाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीत पवारांची घरी आघाडीची बैठक
महाराष्ट्र राज्यातल्या सत्तास्थापनेचा ( Maharashtra Government) तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतल्या बैठकांचं सत्र आज अंतिम टप्प्यात आले आहे. काँग्रेस ( Congress) आणि राष्ट्रवादीच्या ( NCP ) दिल्लीत स्वतंत्र बैठका सुरू आहेत. एकीकडे काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक सुरू आहे. तर पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे.
Nov 21, 2019, 12:19 PM ISTनवी दिल्ली | उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं ही जनतेची इच्छा - संजय राऊत
नवी दिल्ली | उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं ही जनतेची इच्छा - संजय राऊत
Nov 21, 2019, 10:20 AM ISTऔरंगाबाद | आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर डोकी फोडू, तंगड्या तोडू - सत्तार
औरंगाबाद | आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर डोकी फोडू, तंगड्या तोडू - सत्तार
Nov 21, 2019, 12:50 AM ISTमहाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडीस सोनिया गांधी यांची संमती
अखेर महाराष्ट्रातील सत्तापेच (Maharashtra Assembly Elections 2019) सुटण्याचे संकेत काँग्रेसकडून मिळाले आहेत. शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संमती दिली आहे.
Nov 20, 2019, 05:43 PM ISTआसन व्यवस्था का बदलली?, संजय राऊत यांचे सभापतींना पत्र
राज्यसभेतील जागा बदलल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे.
Nov 20, 2019, 03:36 PM ISTआमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर डोकी फोडू, तंगड्या तोडू - सत्तार
शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही त्यांची डोकी फोडू. तंगड्या तोडू, अशी धमकी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
Nov 20, 2019, 03:15 PM ISTशिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची चर्चा अंतिम टप्प्यात - पवार
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आजही कायम आहे. एक आठवडा झाला तरी सत्तास्थापन करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. मुंबईत चर्चा झाल्यानंतर आता दिल्लीत खलबते सुरु आहेत.
Nov 20, 2019, 01:27 PM ISTमुंबई | शिवसेनेचा किल्ला लढवणारे शिलेदार
मुंबई | शिवसेनेचा किल्ला लढवणारे शिलेदार
Shiv Sena MP Sanjay Raut Moved His Level To Height
नागपूर : मोहन भागवतांचा हा टोला शिवसेना-भाजपासाठी?
नागपूर : मोहन भागवतांचा हा टोला शिवसेना-भाजपासाठी?
Nov 20, 2019, 11:50 AM IST