मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने, उद्यानाच्या नावाचा वाद पेटला
एक महत्त्वाची बातमी पुण्यातून. इथल्या एका उद्यानाच्या नावाचा वाद पेटला आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आमने-सामने येणार आहेत.
Aug 2, 2022, 08:47 AM IST