Uddhav Thackeray : 'शिवसेना' नाव निसटल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मांडणार जाहीर भूमिका
Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आपल्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करणार आहेत. 'शिवसेना' (Shiv Sena) नाव निसटल्यानंतर पहिल्यांदाच ते आपली जाहीर भूमिका मांडणार आहेत.
Feb 18, 2023, 11:54 AM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्याकडून 'शिवसेना' गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या 'या' फोटोची चर्चा
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाने काल 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' शिंदे गटाला बहाल केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोची जोरदार चर्चा होत आहे.
Feb 18, 2023, 11:24 AM ISTUddhav Thackeray : आता उद्धव ठाकरे 'शिवसेना' हे नाव वापरु शकतात का?
Shiv Sena : शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार गेलेत. त्यानंतर शिंदे गटाने थेट शिवसेनेवर दावा केला होता. ( Political News ) आता निवडणूक आयोगाचा निकालही शिंदे गटाच्या बाजुने लागला आहे. त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरे यांना 'शिवसेना' नाव वापरता येणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Feb 18, 2023, 10:06 AM ISTShiv Sena Symbol: धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाने नेमका काय निर्णय दिला?
धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद झाला. शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. तर, पक्षघटनेत बदल केल्याने शिंदे गटाने हरकत घेतली. 17 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
Jan 10, 2023, 07:07 PM ISTShinde vs Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत; शिंदे गटाचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत असा खळबळजनक युक्तीवाद शिंदे गटाने केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख पदाबाबतच शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) गटाचा वाद आता थेट पक्ष प्रमुख पदापर्यंत पोहचला आहे.
Jan 10, 2023, 05:46 PM IST‘धनुष्यबाण’ कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
शिवसेना आणि शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्हं नेमकं कुणाचं यावर आजपासून (सोमवार) निवडणूक आयोगाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे
Dec 12, 2022, 08:07 AM ISTउद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची तयारी?, ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न
Political News : आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Oct 12, 2022, 11:27 AM ISTशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 'मशाल' वादात?, या पक्षाने केला दावा
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray's Mashal symbol :आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 'मशाल' (Mashal ) वादाच्या भोवऱ्यायात अडकण्याची शक्यता आहे.
Oct 12, 2022, 08:31 AM ISTDhanushyaban Results : दसरा मेळाव्याआधी शिवसेनेच्या गोठातून मोठी बातमी, पदाधिकारी दिल्लीत दाखल
Shiv Sena Dhanushyaban : मुंबईत दसरा मेळावा असतानाच शिवसेनेचे ( Shiv Sena) पदाधिकारी धनुष्यबाणासाठी ( Dhanushyaban) निवडणूक आयोगाकडे (Election Commission) बाजू मांडणार आहेत. त्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत.
Oct 5, 2022, 07:39 AM ISTDhanushyaban Results : ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा अल्टीमेटम, दिलेत इतके तास
Dhanushyaban Results :धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठी बातमी. धनुष्यबाणाबाबत 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोग ( Election Commission) निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2022, 11:03 AM IST'50 खोके एकदम ओके'बाबत न्यायालयाचा निर्णय काय ?
kalyan shiv sena political appearance scene : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांच्या वादातील पडसात गणेशोत्सवात उमटताना दिसत आहेत. गणेशोत्सवात आपलीच खरी शिवसेना आहे याचा हरतऱ्हेने दोनहीकडून दावा केला जात आहे.
Sep 3, 2022, 02:10 PM ISTSupreme Court : ठाकरे गटाला मोठा झटका; निवडणूक आयोग करणार सुनावणी, पण...
Supreme Court on Maharashtra Political Crisis महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच सुटण्याचे नाव घेत नाही. ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Aug 4, 2022, 12:16 PM ISTमहाराष्ट्र सत्तासंघर्ष : लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय, आज काय घडले वाचा
Maharashtra Political Crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 8 ऑगस्ट म्हणजेच येत्या सोमवार होणार आहे.
Aug 4, 2022, 11:54 AM ISTशिवसेना खासदार संजय राऊत यांना बेल की जेल, आज फैसला
Sanjay Raut News Update : शिवसेना खासदार संजय राऊत यांना बेल की जेलच याचा फैसला आज होणार आहे.
Aug 4, 2022, 10:11 AM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने, उद्यानाच्या नावाचा वाद पेटला
एक महत्त्वाची बातमी पुण्यातून. इथल्या एका उद्यानाच्या नावाचा वाद पेटला आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आमने-सामने येणार आहेत.
Aug 2, 2022, 08:47 AM IST