पाणीपुरवठा मंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य
हॉटेलला परमिट रुम केल्यामुळे व्यवसाय वाढतो असं धक्कादायक वक्तव्य पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री
Feb 14, 2020, 06:47 PM ISTरत्नागिरी | पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवसेनेची सावध भूमिका
रत्नागिरी | पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शिवसेनेची सावध भूमिका
Jan 20, 2020, 08:25 PM ISTमुंबई | सावरकरांच्या अपमानावर शिवसेना गप्प का?- फडणवीसांचा सवाल
मुंबई | सावरकरांच्या अपमानावर शिवसेना गप्प का?- फडणवीसांचा सवाल
Jan 20, 2020, 07:20 PM ISTनाईट लाईफच्या प्रस्तावाला राजकीय विरोध - परब
नाईट लाईफच्या प्रस्तावाला राजकीय विरोध - परब
Jan 20, 2020, 07:15 PM ISTअहमदनगर- शिवतारेंच्या खाजगी साखर कारखान्यावर ठपका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 11, 2018, 02:48 PM ISTभाजपच्या उपोषणात शिवसेनेचे केद्रींय मंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 01:23 PM ISTशिवसेनेच्या अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द
औरंगाबाद खंडपीठाने आमदार अर्जुन खोतखरांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
Nov 24, 2017, 11:57 AM ISTअंगणवाडी सेविका मानधनाबाबत दोन दिवसांत निर्णय - मुख्यमंत्री
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तात्काळ वाढ करण्याची मागणी शिवसेना मंत्र्यांनी आज मंत्रीमंडळ बैठकीनिमित्ताने केली. याबाबत दोन दिवसात अंगणवाडी सेविकांच्या संघटनेबरोबर चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेय.
Oct 3, 2017, 02:49 PM ISTखांदेपालटाचा निर्णय योग्यवेळी होईल : उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात येणाऱ्या वृत्ताचे खंडन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
Apr 6, 2017, 08:02 PM ISTशिवसेना मंत्री भेटणार मुख्यमंत्र्याना, विकास कामांना निधी कमी
भाजपकडून डावलले जात आहे, अशी कबुली शिवसेना मंत्र्यांनी दिली. शिवसेनेच्या आमदार मतदारसंघातील विकास कामांना निधी कमी मिळत आहे. हा निधी भाजपच्या लोकप्रतींधींना तुलनेने जास्त निधी मिळतो याबाबत नाराजी होती. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच शेतकरी कर्जमुक्तीवर विचार करण्यात आला. त्यानुसार उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सेना मंत्री चर्चा करणार आहेत.
Mar 30, 2017, 11:17 PM ISTशिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेचे केवळ आश्वासन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 08:13 PM IST