शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, ४ दिवसात २ कोटी ७८ लाखांचं दान
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली आहे. समाधी मंदिरांसह परिसराला मोठी सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांनी आरास करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीही ३१ डिसेंबरला साई मंदिर खुल ठेवण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी येतात. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीत भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. नाताळाच्या सुट्टीत साईभक्तांनी साईंच्या दर्शनसाठी मोठी गर्दी केली आहे.
Dec 31, 2019, 07:14 PM ISTशिर्डी : भाविकांची संख्या घटली, मात्र दान रक्कमेत २ कोटींनी वाढ
शिर्डी : भाविकांची संख्या घटली, मात्र दान रक्कमेत २ कोटींनी वाढ
Dec 30, 2019, 09:15 PM ISTयंदाच्या वर्षी साईबाबा मंदिराला भाविकांकडून कोट्यवधींचं दान
दान स्वरुपात फक्त पैसेच नव्हे, तर इतरही बऱ्याच मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
Dec 30, 2019, 11:02 AM ISTशिर्डी : सूर्यग्रहणामुळे साईबाबा मंदिर बंद राहणार
शिर्डी : सूर्यग्रहणामुळे साईबाबा मंदिर बंद राहणार
Dec 25, 2019, 04:40 PM ISTशिर्डीतून दहा महिन्यात ८८ व्यक्ती बेपत्ता
शिर्डीत 2018 मध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधुन 88 भाविक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती
Dec 15, 2019, 05:50 PM ISTशिर्डी | वर्षभरात ९० भाविक गायब झाल्यानं खळबळ
शिर्डी | वर्षभरात ९० भाविक गायब झाल्यानं खळबळ
Dec 14, 2019, 08:30 PM ISTशिर्डी | दिल्ली निर्भया आरोपींना फाशी देणार
शिर्डी | दिल्ली निर्भया आरोपींना फाशी देणार
Dec 14, 2019, 03:20 PM ISTवर्षभरात ९० भाविक बेपत्ता... शिर्डी मानवी तस्करीचं केंद्र?
साईबाबांच्या शिर्डीत मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत
Dec 14, 2019, 11:39 AM ISTशिर्डी | अनेक नेते आपल्या संपर्कात - थोरात
शिर्डी | अनेक नेते आपल्या संपर्कात - थोरात
Dec 8, 2019, 07:50 PM ISTशिर्डी | खातेवाटपाबाबत मतभेद, नाराजी नाही - थोरात
शिर्डी | खातेवाटपाबाबत मतभेद, नाराजी नाही - थोरात
Shirdi Congress Minister Balasaheb Thorat On Maharashtra Cabinet Expansion
शिर्डी | एनएसजी कमांडो पथकानं केलं म़ॉकड्रील
शिर्डी | एनएसजी कमांडो पथकानं केलं म़ॉकड्रील
Dec 3, 2019, 02:20 PM ISTशिर्डी | काळजाचा ठोका चुकवणारं NSG चं मॉकड्रिल
शिर्डी | काळजाचा ठोका चुकवणारं NSG चं मॉकड्रिल
Dec 2, 2019, 07:45 PM ISTशिर्डी साईबाबांची लंडनच्या 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद
फक्त देशातलेच नाही तर विदेशातूनही लोक बाबांच्या दर्शनासाठी येतात
Nov 30, 2019, 08:52 PM ISTअहमदनगर | एकनाथ खडसेंची 'वेट एँड वॉच'ची भूमिका
अहमदनगर | एकनाथ खडसेंची 'वेट एँड वॉच'ची भूमिका
Nov 7, 2019, 12:15 PM ISTशिर्डी | साई संस्थानच्या ऐश्वर्यसंपन्न तिजोरीचं पूजन
Shirdi Diwali Jwellery
शिर्डी | साई संस्थानच्या ऐश्वर्यसंपन्न तिजोरीचं पूजन