shenal shidam

स्नेहल शिदमच्या 'त्या' रोमॅन्टिक फोटोवर निखिल बनेनं दिलं उत्तर, वाचा काय म्हणाला...

Shenal Shidam Instagram Post: स्नेहल शिदम आणि निखिल बने हे खूप चांगले मित्र (Shenal Shidam) आहेत. परंतु त्यांच्या एकमेकांसोबत दिलेल्या रॉमेण्टिक पॉझमुळे आता सगळीकडेच चर्चांना उधाण आलं आहे 

Feb 11, 2023, 12:14 PM IST