she was actually a man

1 वर्ष डेट केल्यानंतर लग्न, 12 दिवसांनी कळलं पत्नी 'ती' नाही तर 'तो'! शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असता..

Bride Turns Out To Be Man After 12 Days Of Wedding Groom Was Shock: दोघे एकमेकांना तब्बल एक वर्ष डेट करत होते. दोघे अनेकदा एकमेकांना भेटलेही आहेत. मात्र लग्नानंतर या नवरदेवाला भलतीच शंका येऊ लागली आणि नंतर त्याला मोठा धक्काच बसला.

Jun 2, 2024, 12:05 PM IST