'मी पूनमसोबत विवाहित असतानाही रिना रॉयशी...', शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर दिली कबुली, म्हणाले 'शारिरीक...'
पूनम सिन्हा (Poonam Sinha) यांच्याशी लग्न झालेलं असतानाही आपण रिना रॉयला (Reena Roy) डेट करत होतो असा खुलासा ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughn Sinha) यांनी केला आहे.
Dec 12, 2024, 04:19 PM IST
'लग्न बेकायदेशीर आणि असंवैधानिक...', सोनाक्षीनं दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानंतर 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा संयम सुटला
Shatrughan Sinha on Sonakshi Zaheer Wedding : सोनाक्षी सिन्हा हिने मुस्लिम अभिनेता जहीर इक्बालशी लग्न करणार ही बातमी आल्यानंतर वडील शत्रुघ्न सिन्हासह भाऊ लव - कुश नाराज असल्याच बोल जातंय. अशातच लग्नाच्या 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा संयम सुटला असून त्यांनी मोठं विधान केलंय.
Aug 13, 2024, 03:10 PM ISTशत्रुघ्न सिन्हा यांच्या 210 कोटींच्या संपत्तीतून सोनाक्षीला मिळणार नाही एकही रुपया, 'कारण तिने...'
शत्रुघ्न सिन्हा हे केवळ प्रसिद्ध अभिनेताच नाही तर खासदारही आहेत. त्यांची बिहार, मुंबईतच नाही तर मेहरौली, डेहराडून आणि दिल्लीतही कोटींची मालमत्ता आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी खुलासा केलाय की, ते त्यांच्या संपत्तीमधील वाटा मुलगी सोनाक्षीला देणार नाहीत.
Jul 4, 2024, 09:49 AM IST