इस्लाममध्ये 786 अंकाला पवित्र का मानलं जातं? या नंबरचा आणि अल्लाहचा काय संबंध?
Numerology: मुस्लिमांमध्ये (Muslim) 786 अंकाला फार शुभ मानलं जातं. घर आणि दुकानाच्या बाहेरही हा नंबर लिहिला जातो. इस्लाममध्ये अल्लाहला (Allah) 786 शी जोडण्यात आलं आहे.
Jun 17, 2024, 02:31 PM IST
Pakistan PM Shahbaj Sharif | पाकड्यांची शेपूट वाकडी ती वाकडीच, पाकच्या शरीफांचा 'त्या' विधानावरून यू-टर्न, पाहा काय म्हटले होते शरिफ
Pakistan's tail is crooked, Pakistani Sharif's U-turn on 'that' statement, see what Sharif said
Jan 18, 2023, 05:45 PM IST'अजमेर शरीफला येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा नाकारला'
भारताचा कट्टरतावादी चेहरा अखेर पुढे आला, असंही ते म्हणाले.
Mar 5, 2019, 10:36 AM ISTइम्रान खानची नवाज शरीफ यांच्यावर टीका
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानी सर्वोच्च न्यायायालनं जोरदार दणका दिलाय. पनामा गेट प्रकरणी झालेल्या सुनावणीत कोर्टानं नवाज शरीफ यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळ त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. न्यायालयाच्या दणकेनंतर विरोधी पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान याने जोरदार हल्लाबोल केलाय.
Jul 28, 2017, 11:05 PM ISTन्यूयॉर्क- उरी हल्ल्याबाबत नवाज शरीफ यांचं मौन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 12:16 AM ISTपंतप्रधान मोदींना 'शरिफ' यांचा फोन, 'हल्ल्यातील दोषींवर करणार कारवाई'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरिफ यांच्या भेटीनंतर त्यांच्या या भेटीवर अनेकांनी टीका केली.
Jan 5, 2016, 06:45 PM ISTमोदी-शरीफ यांनी अखेर केली हातमिळवणी
संपूर्ण सार्क परिषदेत भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी एकमेकांची भेट टाळली. मात्र परिषदेच्या अखेरच्या दिवशी समारोपाच्या क्षणी या दोन्ही देशांचे पंतप्रधान एकमेकांसमोर आले. त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं.
Nov 27, 2014, 11:46 PM IST