sharemarket

740 कोटींचा IPO, प्राइस बॅण्ड 100 हून कमी; 'या' तारखेपर्यंत लावू शकता पैसे!

Share Market News Today: IPO मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. Ixigo आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी आज खुला होतोय. यामध्ये तुम्ही 12 जूनपर्यंत पैसे लावू शकता. ixigo ही एक ट्रॅव्हल कंपनी आहे. IPO अंतर्गत 1.29 कोटी फ्रेश शेअर आणि OFC च्या माध्यमातून 6.67 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात येतील. आनंदाची गोष्टमध्ये इश्यूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आलीय. ixigo चा आयपीओ एक बुक बिल्ट इश्यु आहे. कंपनीने IPO चे प्राइस बॅण्ड 88-93 रुपये प्रति शेअरपर्यत ठेवलीय. 

Jun 10, 2024, 01:43 PM IST

'या' शेअर्समध्ये गुंतवणूक करा अन् 1 वर्षात 100% रिटन्स मिळवा

स्मॉल-कॅप कंपन्यांचे बाजार भांडवल 5,000 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. या कंपन्यांमध्ये लक्षणीय वाढीची क्षमता आहे.

Feb 13, 2024, 04:40 PM IST

RBI कडून 1 ऑक्टोबरपासून Banking क्षेत्रात मोठा बदल... तुमच्या पैशांवर होणार थेट परिणाम?

गेल्या काही दिवसांपासून  Credit Card आणि Debit Card द्वारे फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. 

Aug 25, 2022, 05:09 PM IST

गौतम अदानींच्या खिशात पडली अजून एक कंपनी? आता इतक्या कोटींची केली deal

अदानी पॉवर या कंपनीने एक मोठी डील केली आहे. 

Aug 21, 2022, 07:09 PM IST

उद्योजक गौतम अदानी होणार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती? 'या' श्रीमंत व्यक्तींना देणार टक्कर

गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतात. 

Aug 18, 2022, 08:10 PM IST

Big Bull राकेश झुनझुनवालांनी 5000 रूपयांपासून सुरूवात करत असा गाठला 32000 हजार कोटींचा टप्पा

शेअर मार्केटमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी 36 वर्षांपूर्वी त्यांचा प्रवास सुरू केला होता. 

Aug 14, 2022, 06:32 PM IST

Multibagger Stock: 'या' कपंनीचा शेअर पोहचलाय 5.57 रूपयांवरून 2000 रूपयांवर, हा शेअर तुमच्याकडे आहे का?

शेअर बाजारातून जसा आपल्याला फायदा होतो तसाच येथे धोकाही जास्त असतो. 

Aug 7, 2022, 04:38 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांना 'या' शेअरने दिला दमदार return, तुमच्या portfolio मध्ये आहे का?

या कंपनीने जून 2022 च्या तिमाहीत सुमारे 106 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. 

Aug 4, 2022, 02:45 PM IST

गुंतवणूकदार मालामाल! 9 रुपयांच्या या शेअर्सने छप्परफाड कमाई, अशी वाढत गेली किंमत

share market मध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. 

Jul 30, 2022, 08:15 PM IST

79 व्या वर्षी उद्योगपती देणार स्टार्टअपला बळ, शेअर मार्केटमध्ये येणार तिसरा IPO

Happiest Health चा नवा IPO ते आता लवकरच शेअर मार्केट मध्ये आणणार आहेत. 

Jul 28, 2022, 04:22 PM IST

डॉलरच्या तूलनेत रूपयाची घसरण सुरूच... जाणून घ्या 'असा' होणार तूमच्या खिश्यावर परिणाम!

डॉलर हा वेगाने घसरायला लागलाच होता त्यातून तो आता 74 वरून 80 वर गेला आहे. 

Jul 21, 2022, 01:08 PM IST

Stock Market | फक्त 9 महिन्यात कमवा लाखोंचा नफा; या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला

Share Market : शेअर बाजारात खरेदीसाठी, शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी कॅश बाजारातील मजबूत स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पैसे गुंतवण्यापूर्वी कंपनीबाबत मूलभूत गोष्टी जाणून घ्या.

Nov 22, 2021, 03:47 PM IST