ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं निधन
ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं निधन
Sep 1, 2016, 07:39 PM ISTरावांचा रिक्षा बंदचा डाव फसला, हायकोर्टाची चपराक!
नागरिकांना वेठीस धरून भाडेवाढीसाठी जाहीर केलेला दोन दिवसीय बंद मागे घेण्यात आलाय. २१ ऑगस्ट मध्यरात्रीपासूनच्या संपाचा कामगारनेते शरद राव यांचा डाव मुंबई हायकोर्टानं उधळून लावलाय.
Aug 21, 2013, 10:32 AM ISTमुंबईकरांना दिलासा, बेस्ट, रिक्षांचा नियोजित संप मागे
कामगार नेते शरद राव यांनी उद्यापासून संप मागे घेतलाय. राज्य आश्वासन मिळाल्यामुळे संध्याकाळी झालेल्या बैठकीत हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्य़ात आला.
Jun 17, 2013, 06:16 PM ISTकामगार संघटनांचा 'भारत बंद'; मुंबई सुरूच!
कामगार संघटनांनी आजपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय. परंतू, बेस्ट बस, एसटी, रिक्षा, टॅक्सी सेवा सुरू राहणार आहेत तसंच अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय.
Feb 20, 2013, 07:56 AM IST`मनसे आमदार राम कदम यांची आमदारकी काढून घ्या`
महापालिका अभियंत्यास झालेल्या मारहाणी प्रकरणी मनसे आमदार राम कदम यांची आमदारकी काढून घ्यावी.
Jan 19, 2013, 05:42 PM ISTशरद रावांनी घेतली राज्यपालांची भेट
महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा विधेयक 2011 रद्द करावा यासाठी आज कामगार संघटनांनी राज्यपाल के. शंकर नारायणन यांची भेट घेतली. महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परीरक्षण हे विधेयक पूर्णत: बेकायदेशीर भारतीय घटनेच्या विरोधी आणि औद्योगिक कल कायदा 1947 चा भंग करणारं आहेत.
Apr 25, 2012, 06:58 PM ISTरिक्षा संपकऱ्यांविरोधात RTOचा बडगा
अंधेरी आरटीओनं 198 संपकरी रिक्षा मालकांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. मोटार वाहन अधिनियमानुसार रिक्षा चालकांचा हा संप शिक्षेस पात्र असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या भूमिकेवर आरटीओ ठाम आहे.
Apr 17, 2012, 09:11 PM ISTरिक्षाचालकांचा संप, नागरिकांना कंप
रिक्षा भाडेवाढीसाठी ऑटो रिक्षा मेन्स युनियननं पुकारलेल्या बंदमुळे नवी मुंबईतल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे.
Apr 16, 2012, 04:21 PM ISTरिक्षाचालकांचा आज लाक्षणिक संप
रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे. सीएनजीपाठोपाठ पेट्रोल रिक्षाच्या दरातही वाढ करण्यात यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा मालक-चालक संघटना कृती समितीनं केली आहे.
Apr 16, 2012, 04:03 PM ISTशरद राव म्हणतात, रिक्षा इलेक्ट्रॉनिक मीटर नको
शरद राव यांच्या रिक्षा युनियननं भाडेवाढीसाठी १६ एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. ई - मीटर सक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा राव यांनी दिला आहे.
Apr 1, 2012, 05:20 PM ISTरिक्षाचालकांचा संप अटळ- शरद राव
राज्यभरातील रिक्षा चालकांनी १५ एप्रिलनंतर बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. रिक्षा संघटनांच्या कृती समितीची आज पुण्यात बैठक झाली. त्यात राज्य सरकारकडं १८ मागण्या मांडण्यात आल्या.
Mar 12, 2012, 10:40 PM ISTरिक्षा युनियनचा १६ एप्रिलपासून संपाचा इशारा
मुंबईत १६ एप्रिलपासून रिक्षा युनियनने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. भाडेवाढीची मागणी मान्य न झाल्यास संपाचे हत्यार उपसावे लागेल असं युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी म्हटलं आहे.
Mar 1, 2012, 05:59 PM IST‘वेगे वेगे’ रिक्षामीटरवर वेगात कारवाई
मीटरमध्ये फेरफार करून सर्वसामान्यांना वेठीस धरणा-या रिक्षावाल्यांच्या विरोधात अंधेरी आरटीओने सुरू केलेल्या मोहीमेमुळे रिक्षावाल्यांना चांगलाच धडा मिळाला. पण आता ही मोहीम वडाळा, कुर्ला, मुलुंड येथेही सुरू झाली असून, ग्राहकांना तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आलाय.
Oct 2, 2011, 12:27 PM IST