sharad purnima 2023

Kojagiri 2023 : कोजागिरी पौर्णिमेला 7 शुभ योगासोबत चंद्रग्रहणाचे सावट, कशी कराल पूजा? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि मंत्र

Kojagiri or Sharad Purnima 2023 : आज शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी आहे. या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहणदेखील आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथीवर चंद्रग्रहणाचं सावट असल्याने पूजा करता येईल का? जाणून संपूर्ण माहिती. 

Oct 28, 2023, 02:01 AM IST

कोजागिरी दुधातच का पाहतात चंद्र? वाचा रंजक कारण

शरद पौर्णिमा हा हिंदू भक्तांसाठी सर्वात शुभ दिवसांपैकी एकआहे. शरद पौर्णिमा हा वर्षातील एकमेव असा दिवस आहे जेव्हा चंद्र सर्व सोळा कलाशांसह बाहेर येतो. हिंदू धर्मात, प्रत्येक कला वेगळ्या मानवी स्वभावाशी जोडलेला आहे आणि असे मानले जाते की भगवान कृष्ण हे सर्व सोळा कलांसह जन्मले होते कारण ते भगवान विष्णूचे अवतार आहेत. शरद पौर्णिमेला चंद्राची पूजा करतात. शरद पौर्णिमेला दूध चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवण्याची परंपरा आहे. तर कोजागिरीला दुधातच का पाहतात चंद्र? या माघे एक रंजक कारण आहे... 

Oct 27, 2023, 12:35 PM IST

उद्या चंद्रग्रहण, शरद पौर्णिमा, गजकेसरी योग यांचा होणार महासंयोग; 'या' राशींना मिळणार अचानक भरपूर पैसा

Sharad Purnima 2023, Lunar Eclipse And Gajkesari Yoga on 28 October 2023: ज्योतिषशास्त्रामध्ये गजकेसरी राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. उद्या 28 ऑक्टोबर 2023 रोजी चंद्रग्रहण, शरद पौर्णिमा आणि गजकेसरी योगाचा महासंयोग होणार आहे. हा महान योगायोग काही राशींच्या व्यक्तींसाठी फार शुभ असणार आहे. 

Oct 27, 2023, 09:10 AM IST

30 वर्षांनंतर कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण; गर्भवती महिलांनो घ्या काळजी, 'या' नियमांचे करा पालन

Chandra Grahan 2023: शनिवारी चंद्रग्रहण आणि कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी 28 ऑक्टोबर रोजी असणार आहे. (Chandra Grahan 2023 Tips for Pregnant Women)या दिवशी गर्भवती महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. काही नियम गर्भवती महिलांना पाळायला सांगितले जातात. त्यामागची कारणे समजून घ्या. 

Oct 26, 2023, 05:02 PM IST